पुढचा मुख्यमंत्री भाजपचा तर 2029 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीदरम्यान केलंय.
भाजपने राष्ट्रवादी शिवसेना संपवण्याचं काम केलं असं समजणं हा महाविकास आघाडीचा भ्रम असल्याचं प्रत्युत्तर शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी दिलंय..
महायुती चालेल की महाविकास आघाडी, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत सांगितलंय.
भोर-राजगड-वेल्हा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केलायं.
लोकसभेला दहापैकी आठ जागा जिंकून 80 टक्के स्ट्राइक रेट राखणाऱ्या शरद पवार यांना जागा वाटपात काहीशी पडती बाजू घ्यावी लागली आहे.
आता नवाब मलिक यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळालं असलं तरीही भाजप मलिकांचा प्रचार करणार नसल्याचा पवित्रा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी घेतलायं.
लोकसभेला चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात जास्त जागा पाडून घेतल्या आहेत. शिंदे शिवसेनेला 85 जागा.
Devendra Fadanvis Reaction On Sharad Pawar Allegations : बारामती येथे झालेल्या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातने कसे पळविले, याबाबत आरोप केला होता. त्यावर भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत फडणवीसांनी (Devendra Fadanvis) शरद पवारांवर निशाणा साधलाय. फडणवीस म्हणाले की, या वयात इतके […]
माहिम विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट समोर आला असून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज पक्षाकडून भरले की अफक्ष याबाबत अस्पष्टता आहे.
BJP Mahesh Landge Filed Nomination Form In Bhosari : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार महेश लांडगे ( Mahesh Landge) यांनी आज मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांनी भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी-आरपीआय- मित्र पक्ष महायुतीच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदार संघातून अधिकृत उमेदवारी (BJP) अर्ज दाखल […]