Udhav Thackeray Group Candiate List : विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून (Thackeray Group Candiate List) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीयं. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत एकूण 65 जणांना उमेदवारी देण्यात आली असून यामध्ये ठाण्यातून राजन विचारे यांना पुन्हा संधी देण्यात आलीयं तर अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातून शंकर गडाख यांना उमेदवारी देण्यात आलीयं. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वात आधी […]
उमेदवारांची ही पहिली यादी अंतिम नसून मला अजितदादांनी एबी फॉर्म दिलायं, त्यामुळे मी निवडणूक लढवणार असल्याचं आमदार सुनिल टिंगरेंनी स्पष्ट केलंय.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पहिल्या 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये नव्या पाच चेहऱ्यांना संधी देण्यात आलीयं.
Supriya Sule Criticize Mahayuti Sarkar In Baramati : बारामती विधानसभा मतदारसंघात काल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची सभा झाली. सभेत (Sharad Pawar Group Melava) बोलताना सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकार आणि लाडक्या बहिण योजनेवर घणाघाती टीका केलीय. यावेळी बोलताना सुप्रिया सुळेंनी त्यांच्या जावयावर देखील मोठं विधान केलंय. सुळे म्हणाल्या की, मी जावई शोधतेय, पण […]
राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांची ताकद वाढली असून पाथर्डी तालुक्यासह जेऊर-धनगरवाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला असून हाती घड्याळ बांधलंयं.
Dinanath Singh join NCP Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंह (Hind Kesari And Maharashtra Kesari Dinanath Singh) यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पैलवान चित्रपटातील ‘पैलवान गीत’ लाँच करण्यात आलंय. ‘महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती संस्कृतीचे दर्शन घडवणारे गाणे”पैलवान’मुळे महाराष्ट्राची पारंपरिक कुस्ती संस्कृती जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत […]
Lawrence Bishnoi Gets Offer To Contest Maharashtra Elections : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजलंय, तारखा जाहीर झाल्यात. उमेदवारांच्या नावांची देखील अधिकृत घोषणा होत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आलीय. गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईला (Lawrence Bishnoi) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याचं समोर आलंय. कोणत्या राजकीय पक्षाने ही ऑफर दिलीय? हा प्रश्न […]
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्टार प्रचारक ठरले आहेत. सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आलीयं.
विधानसभा निवडणुकीमुळे विरोधकांच्या बुडाखाली फटाके फुटताहेत, निकालाच्या दिवशी महायुतीच्याच आयटम बॉम्बचा धमाका होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलायं.