Maharashtra Assembly Election BJP fourth Candidate list : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुतीचा अद्याप अनेक जागांचा तिढा सुटलेला नाहीये. दरम्यान आज भाजपने (BJP) आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केलीय. या यादीत दोन नावांचा समावेश आहे. सुधीर लक्ष्णराव पारवे यांना उमरेड (अजा) आणि मीरा भाईंदरमधून नरेंद्र लालचंदजी मेहता यांना भाजपने तिकीट दिलंय. त्यामुळे या दोन […]
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबाही जाहीर केलायं.
मी स्वार्थी नाही, मला निवडणुकीत उभं राहायचं नाही, या शब्दांत मनोज जरांगेंनी निवडणूक लढवणार नसल्याचं लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट सांगितलयं.
मनोज जरांगेंनी उमेदवार दिल्यास विरोधी पक्षांची मते खाणार आणि भाजपला फायदा होणार असा गैरसमज करुन घेऊन देवेंद्र फडणवीस चूक करत असल्याचं मनोज जरांगेंनी लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.
Chhatrapati Sambhaji Raje Exclusive Interview : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (assembly election) जोरदार धूम पाहायला मिळतेय. महाराष्ट्रात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच तिसऱ्या आघाडीने डोकं वर काढलंय. या तिसऱ्या आघाडीचं नाव परिवर्तन महाशक्ती आहे. या आघाडीमध्ये संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांची महत्वाची भूमिका आहे. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने छत्रपती […]
शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन समुद्रात ताफा नेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारणारा मी पहिला असल्याचं मोठं विधानस स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपतींनी केलंय.
संभाजीराजे छत्रपती राज्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, याबाबत लेटस्अप मराठीशी बोलताना स्पष्ट केलंय.
उमेदवारी रद्द न केल्यास हडपसर विकास आघाडीकडून उमेदवारी देऊन निवडणूक लढविली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला भोसरी, चिंचवड या दोन्ही जागा सुटल्या असून भोसरीतून अजित गव्हाणे तर चिंचवडमधून राहुल कलाटेंना उमेदवारी देण्यात आलीयं.
Ahilyanagar MIDC AAMI organization support to Sangram Jagtap : अहिल्यानगर शहरामध्ये (Ahilyanagar) विविध विकास कामाच्या योजना यशस्वीपणे राबविण्यात यशस्वी झालो आहे, या कामांसाठी वर्षानुवर्ष पाठपुरावा केला असल्यामुळे प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे. निवडणुकीमध्ये कुठलेही काम सुरू झाले नसून दोन वर्षांपूर्वीच कन्सल्टिंग एजन्सी नेमून प्रस्ताव तयार करण्यात आला असून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला. तो मंजूर देखील झाला. […]