- Home »
- Assembly Election
Assembly Election
आता पैलवान उतरलाय, त्यामुळे कुस्ती खेळायचीच ; गुलाबराव पाटलांनी थोपटले दंड, जरांगे पाटलांवर म्हणाले…
Gulabrao Patil Reaction over Manoj Jarange Patil : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Assembly Election) मोठी बंडखोरी पाहायला मिळतेय. जागावाटपाचं घोडं अजून काही ठिकाणी अडलेलं आहे. निवडणुकीचा ताळमेळ देखील बसलेला नाही. अशामध्येच दोन्ही गटांसमोर आताम्यान आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आंदोलकांची घोषणा करणार आहेत. लोकसभेमध्ये मराठा फॅक्टर दिसल्यानंतर आता जरांगे यांनी मुस्लिम आणि […]
राज्यात 12 जागांवर नावांची गुगली; योगायोग की राजकीय डावपेच?
Maharashtra Assembly Election 2024 Same Name Candidates : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 8 हजारांहून अधिक जणांनी अर्ज दाखल केले होते, त्यात 7 हजार 994 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज योग्य असल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत अनेक जागांवर चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मोठे चेहरे तर काही ठिकाणी खास […]
पुणे महामार्गावरील टोनाक्यावर तब्बल 23 कोटींचे सोने, बिस्किटे पकडली; तफावत आढळल्याने व्यावसायिक अडचणीत?
प्रत्यक्षात दागिन्यांचे वजन करण्यात आल्यानंतर ते दागिने 23 कोटी 71 लाख रुपयाचे आहे. हे दागिने संभाजीनगरमधी एका सराफ व्यावसायिकाचे आहे.
सिंचनात दीडपट वाढ होणार, 23 गावातील शेतकरी बांधवांना फायदा होणार ; आमदार राणाजगजितसिंह पाटील
Rana Jagjitsingh Patil from Tuljapur Assembly Constituency : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात (Tuljapur Assembly Constituency) राणा जगजितसिंह पाटील यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रचार, दौरे करण्यास सुरूवात केलीय. यावेळी राणा जगजितसिंह यांनी (Rana Jagjitsingh Patil) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील केशेगाव, करजखेडा आणि पाटोदा येथे ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांना संबोधित […]
नायगावमध्ये शरद पवार गटाच्या नेत्याची बंडखोरी; काँग्रेसचं टेन्शन वाढण्याची शक्यता
Shirish Gorthekar Independent Candidate From Naigaon : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी केलीय. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर (Maharashtra Assembly Election 2024) आहे. त्यामुळे राज्यात किती जागांवर मैत्रिपूर्ण लढत होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नांदेड जिल्ह्यात नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शिरीष […]
फक्त फोन उचलून विकास होत नाही तर..,; तानाजी सावंतांचा ओमराजेंवर निशाणा
फक्त फोन उचलून विकास होत नाही तर 2 हजार कोटींचा निधी आणण्यासाठी मनगटात बळ लागतं, या शब्दांत महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर निशाणा साधलायं.
Assembly Election : खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार; संभाजीराव पाटील निलंगेकरांनी दिला शब्द
धनगर समाजाला महायुतीच आरक्षण देणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकरांनी धनगर बांधवांना दिला आहे.
खांद्याला खांदा लावून काम केलं, पण माझंच तिकीट कापलं… हर्षदा काकडेंनी बोलून दाखवली खदखद
Harshadatai Kakade Exclusive Interview : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीचं प्रमाण वाढलंय. दरम्यान शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी म्हणून हर्षदाताई काकडे (Harshad Kakade) यांचं नाव चर्चेत आहे. त्यांनी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात जनशक्ती विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हर्षदाताई काकडे यांनी लेट्सअप चर्चा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांच्याशी लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद […]
तु बिनधास्त लढ, संपूर्ण समाज तुझ्या पाठिशी; जरांगेंच्या भेटींनंतर शिंदेंच्या शिलेदाराचा दावा पण…
Suhas Kande Meet Manoj Jarange : जालन्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी जरांगे यांची आज अंतरवाली सराटी येथे जाऊनभेट घेतलीय. आज सायंकाळी कांदे आणि जरांगे (Manoj Jarange) यांची भेट झालीय. विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असताना या भेटीला अत्यंत महत्व आलं आहे. या भेटीदरम्यान […]
