- Home »
- Assembly Election
Assembly Election
‘अजितदादांसोबत बसल्यावर मला श्वास घेता येत नव्हता’; राज ठाकरेंनी CM शिंदेंना आठवण करुन दिली
अजितदादांसोबत मांडीला मांडी लावून बसल्यावर मला श्वास घेता येत नव्हता, आता शिंदेंना काहीच करता येत नाही, अशी सडकून टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलीयं.
उद्धव ठाकरेंसमोर पुढचा मुख्यमंत्री मोदी-शाहांनी सांगितला होता; राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा दावा खोडला
व्यासपीठावरच उद्धव ठाकरेंसमोर पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी सांगितलं होतं, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलायं.
…अर्ज मागे घ्या, अन्यथा कारवाई करणार; उद्धव ठाकरे गटाचा बंडखोरांना कडक इशारा
बंडखोर उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज माघे घ्या अन्यथा पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा कडक इशारा उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आलायं.
मोठी बातमी! केरळ, पंजाब आणि युपीची पोटनिवडणूक पुढे ढकलली; ‘या’ तारखेला होणार मतदान, कारण…
Kerala Punjab Uttar Pradesh Bypolls Election Rescheduled : केरळ, (Kerala) पंजाब आणि यूपीच्या पोट निवडणुकांसर्दभात (Bypolls Election) मोठं अपडेट समोर आलंय. या निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार होत्या, त्या आता 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. विविध सणांच्या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय. 13 नोव्हेंबर रोजी होणारे मतदान (Election News) पुढे ढकलण्याची विनंती काँग्रेस […]
महायुतीत किती ठिकाणी मैत्रिपूर्ण लढत? शिंदे – फडणवीसांमध्ये 4 तास खलबतं, आज होणार फैसला
Meeting Between Eknath Shinde And Devendra Fadanvis : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर बंडखोरीला उधाण आलंय. सर्वच राजकीय पक्षांच्या नाराज नेत्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यामुळे पक्षश्रेष्ठींच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी तीनपर्यंत मुदत आहे. त्यामुळे सर्वच पक्षश्रेष्ठी आपापल्या उमेदवारांची समजूत काढण्यात व्यस्त आहेत. आमचे सर्व […]
पंचवीस जागा लढविणार; सर्वाधिक मतदारसंघ मराठवाड्यातील; जरांगेंची मोठी घोषणा
त्यातील दहा ते पंधरा मतदारसंघ निश्चित झाले आहेत. तर उर्वरित मतदारसंघात सोमवारी सकाळपर्यंत निर्णय होणार आहे.
अपक्ष विश्वजित गायकवाड यांची बिनशर्त माघार, उदगीरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत
Sambhajirao Patil Nilangekar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाकडून विकसित भारत ही संकल्पना राबवली जात (Latur)आहे. विकासाची ही गंगा महाराष्ट्रात यावी, यासाठी राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगाने राज्यात महायुती व महाविकास आघाडी अशी थेट लढत व्हावी, अशी नेतृत्वाची धारणा आहे. यासाठी महायुतीच्या (Mahayuti)अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी दाखल केलेल्या […]
केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहोचल्या ; संभाजीराव पाटील निलंगेकरांनी साधला थेट मतदारांशी संवाद
Sambhajirao Patil Nilangekar Visit Nilanga and Shirur Anantapal : दीपावलीचा मुहूर्त साधत संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांनी निलंगा मतदारसंघातील निलंगा आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातील गावागावात जात नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. मतदारांशी थेट संवाद साधत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. दीपावलीच्या (Diwali) सणानिमित्त सर्वत्र उत्साही वातावरण आहे. हा योग साधत आमदार निलंगेकर यांनी मतदार संघातील जवळपास […]
मला खुश करा, म्हणजे साहेब खुश होतील; अजित पवारांची बारामतीत भावनिक साद
Ajit Pawar Gavbhet Daura In Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या बारामती दौऱ्यावर आहेत. ते बारामतीतील सावळ येथे गावभेट दौऱ्यासाठी गेले होते. यावेळी स्थानिक नागरिकांना अजित पवारांना भावनिक आवाहन केलं होतं. लोकसभा निवडणुकीत शरद पवार साहेब यांना या वयात धक्का बसेल, म्हणुन तुम्ही सुप्रिया सुळेंना मतदान केलं. […]
समाजाची वेदना विसरु नका,आमदारकीला लाथ मारा ; मनोज जरांगे पुन्हा कडाडले
Manoj Jarange On Maharashtra Assembly Election 2024 Candidate : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. जरांगे पाटील (Manoj Jarange) आज अंतरावाली सराटीतून उमेदवारांची घोषणा करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वच राजकीय पक्ष गांभीर्याने पाहात (Assembly Election 2024) आहेत. […]
