- Home »
- Ayodhya
Ayodhya
Video : बोला जय श्रीराम ! ‘खास रे’चे खास उत्सवगीत बघाच…
पुणे : साऱ्या विश्वाला ज्या गोष्टीची आतुरता आहे ते म्हणजे अयोध्या (Ayodhya) येथे होत असलेल्या प्रभुरामाच्या मंदिराचे. येत्या 22 जानेवारी रोजी रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. याच एेतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने भजनी ठेक्याचा बाज असणारे एक रोमांचक उत्सवगीत आता खास रे टीव्ही (Khaas Re TV) घेऊन आले आहे. माझा प्राण, प्रभुराम !! मुखी नाम, बोला जय […]
राम मंदिर दर्शनासाठी कधी खुलं? विश्वस्त चंपत राय यांनी तारीखच सांगितली
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक सोहळा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. येत्या 22 जानेवारीला रामलल्लांच्या (Ram Mandir) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी राम मंदिर दर्शनासाठी कधी खुलं होणार? याची चर्चा सुरु होती. हीच चर्चा सुरु असताना राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय (Champat Rai) यांनी तारीखच सांगितली […]
अमिताभ बच्चन होणार अयोध्यावासी! तब्बल 14 कोटी रुपयांना खरेदी केली ‘सेव्हन स्टार’ प्रॉपर्टी
अयोध्या : बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) लवकरच अयोध्यावासी (Ayodhya) होणार आहेत. अयोध्येमध्ये त्यांनी नुकतीच जवळपास 10 हजार स्केअर फूट जमीन खरेदी केली आहे. तब्बल 14 कोटी 50 लाख रुपये मोजून त्यांनी हा प्लॉट खरेदी केला आहे. येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर त्यांच्या घराचे बांधकाम सुरू होणार असल्याची माहिती […]
राम मंदिर सोहळा, शंकराचार्य अन् विरोध; जाणून घ्या हिंदू धर्मातील महत्त्व
Shankaracharya Importance In Hindu Religion : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. यासाठी देशभरात जोरदार तयारी केली जात आहे. या सोहळ्यासाठी मंदिर ट्रस्टकडून देशभरातील ज्येष्ठ मान्यवर आणि संतांना निमंत्रणेही पाठवण्यात आली आहेत. मात्र हिंदू धर्मात सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही शंकराचार्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. प्रभू श्रीरामांच्या […]
Video : ‘ममता बॅनर्जी नव्हे ती तर मुमताज खान; भगवा रंग बघितला की भडकते’
Mamta Banerjee Is Mumtaz Khan Says Ram Temple Chief Priest Satyendra Das : अयोध्या श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी पश्चिम बंगालमध्ये साधूंना मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्हे त्यातर मुमताज खान असल्याचे दास यांनी म्हटले आहे. त्यांना भगवा रंग […]
Ram Mandir : हिंदू कर्मचाऱ्यांना 22 जानेवारीला दोन तासांची विशेष सुट्टी : ‘या’ देशाची मोठी घोषणा
Ram Mandir : सध्या देशभरात सर्वत्र 22 जानेवारीला होणारा अयोध्येतील राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा आणि श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना सोहळा यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदाच्या वातावरणात आथा मॉरिशस देशही सहभागी होणार आहे. मॉरिशस सरकारने या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 22 जानेवारीला हिंदू कर्मचाऱ्यांसाठी दोन तासांच्या विशेष सुट्टीची घोषणा केली आहे. (Mauritius government has […]
Ram Mandir: साऊथ सुपरस्टार राम चरणला राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण; म्हणाला…
Ram Mandir Consecration: सध्या राम मंदिर (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबद्दल (Pran Pratishtha Ceremony) सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. अयोध्येत (Ayodhya) होणाऱ्या या दिमाखदार कार्यक्रमासाठी मनोरंजन जगतातील सर्व सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आले आहे. आता ग्लोबल स्टार राम चरण (Ram Charan) आणि त्यांची पत्नी उपासना यांना 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विशेष आमंत्रण मिळाले […]
अयोध्या ते काळाराम मंदिर! ठाकरेंच्या नव्या खेळीने भाजपाच्या ‘पॉलिटिक्स’वर कडी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : Ram Mandir Politics : अयोध्येत राम मंदिर सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. देश-विदेशातील रामभक्तांसाठी हा आंनदाचा क्षण असला तरी या मुद्यावरून राजकरण चांगलंच तापलं आहे. विशेषत: नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकमेकांसमोर आले आहेत. शह काटशह दिला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी राममंदिराला […]
Ram Mandir : 22 जानेवारीला असंख्य भारतीयांसह सरस्वती देवींच्या कुटुंबीयांची ‘ती’ प्रतिक्षा संपणार!
Ram Mandir : 22 जानेवारीला अयोध्येमध्ये भव्य अशा प्रभु श्रीरामांच्या मंदीराचं (Ram Mandir) उद्घाटन होईल अन् प्रत्येक भारतीयांची शतकानुशतकांपासूनची प्रतीक्षा संपेल. पण या उद्घाटनामुळे आणखी एक प्रतिक्षा संपेल ती झारखंडच्या सरस्वती देवी यांच्या कुटुंबीयांची. काय आहे सरस्वती देवी यांच्या कुटुंबीयांची ही प्रतिक्षा चला तर जाणून घेऊ सविस्तर… राजकारणात धर्म आणू नये, मात्र भाजपचे राजकारण धर्माच्या […]
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निमंत्रण…
Ahmednagar : अनेक वर्षांपासून श्री राम जन्मभूमी आयोध्या (Ayodhya)येथे नियोजित असणारे राम मंदिर (Ayodhya Ram Mandir)व प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना प्रतीक्षेत होती. त्या ऐतिहासिक सुवर्णक्षणाची प्रतीक्षा आता संपली असून अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण ज्येष्ठ […]