Santosh Deshmukh Murder Allegations On Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा आरोप सध्या केला जातोय. ते अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. असं म्हणत विरोधक धनंजय मुंडेवर तुटून पडलेत. आता या प्रकरणी स्वत: धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मोठं वक्तव्य केलंय. […]
बीड पोलीस दलात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. पोलीस दलात जे चुकीचे लोक आहेत त्यांचे फोन कॉल रेकॉर्ड करा.
जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या गेल्या 10 महिन्यांत बीड जिल्ह्यात पाच-दहा नव्हे तर तब्बल 36 खुनांच्या घटना घडल्याची नोंद झालीये.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील प्रकरण अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची आता एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार आहे.
महायुती सरकारच्या काळात तत्कालीन कृषिमंत्री यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतलाय इतकेच मला म्हणायचे आहे.
मयत संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. त्यावेळी डोणगाव जवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात
रळी येथील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बीड पोलीस पुढील तपास करत आहेत.