भाजपच्या (BJP) अंतर्गत सर्व्हेची आकडेवारी समोर आली. विदर्भात महायुतीला केवळ 25 जागा मिळतील, असं या सर्व्हेतून समोर आलं.
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा दिलासा देत जामीन
Eknath Khadse On Devendra Fadnavis : भाजप (BJP) प्रवेशावरून सध्या राज्यातील राजकारणात चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे
राष्ट्रवादीच्या 25 जागा फायनल झाल्याची बातमी कल्पोकल्पित असून जागावाटपाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय.
Eknath Khadse : एका मुलीसोबत चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप मी भाजपच्या वरिष्ठांना दाखवली होती -एकनाथ खडसे
भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांच्या कुटुंबियांशी आमचे चांगले संबंध असून आमचा वाद मिटला असल्याचं म्हणत भाजपचे आमदार नितेश राणेंनी वादावर पांंघरुण घातलंय.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे सदस्य वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.
जर कोणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर राष्ट्रवादी पक्ष विरोध करत राहील, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीयं. ते आळंदीत कार्यक्रमात बोलत होते.
शेतकऱ्यांसाठी सरकारकडून फक्त घोषणा आणि जाहिरातबाजी केली जातेयं, पण प्रत्यक्षात काम केलं जात नसल्याची टीका माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलीयं. ते लेटस्अप मराठीच्या 'लेटसअप चर्चा' कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न त्यांच्याच मित्र पक्षांकडून सुरू आहेत. त्यांचा पद्धतशीपर अपमान केला जात आहे. - वडेट्टीवार