Ashok Chavan : अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा असतांनाच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्यानं पक्षालाही मोठा धक्का बसला. दरम्यान, आजवर अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षातील आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देऊन विरोधकांना दुबळ करणं आणि भाजपची ताकद वाढवण्याचे प्रयत्न केले जात […]
Ashok Chavan : काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या या राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या BJP चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण ऐन राज्यसभा निवडणुकीवेळीच चव्हाणांनी राहुल […]
पुणे : काँग्रेसचे मोठे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकी व काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अद्याप भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केलेले नाही. परंतु राजकीय परिस्थितीनुसार ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याचे फिक्स आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे काही आमदारही येणार आहेत. ही आमदाराची संख्या अद्याप निश्चित नसले तरी पंधरा ते सतरा […]
Nitesh Rane On Nikhil Wagale : निखिल वागळे (Nikhil Wagale) स्वस्तात वापस गेलायं, पुणे भाजपचं काम अपूर्णच, ते पूर्ण नाहीतर मला बोलवा, या शब्दांत भाजपचे आमदार आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कार्यकर्त्यांना खुलेआम सूचना दिल्या आहेत. दरम्यान, पुण्यातील आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी नितेश राणेंनी विविध मुद्द्यावर थेट भाष्य केलं आहे. भाजपमध्ये […]
Pune News : काही दिवसांपासून अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, आज चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यामुळं काँग्रेसला मोठा धक्का बसला. चव्हाण यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. दरम्यान, भाजपकडून विरोधकांवर होत असलेल्या ईडीच्या कारवाया, राज्यातील वाढती गुन्हेगारी या पार्श्वभूमीवर पुण्यात युवक कॉंग्रेस आक्रमक झाली […]
Sushama Andhare : राज्यात काँग्रेसला (Congress) पुन्हा एक मोठा झटका बसला. काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीमान्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. चव्हाण आता भाजपच्या (BJP) वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांना राज्यभेची उमेदवारी मिळेल, अशीही शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, या राजकीय घडामोडीनंतर आता ठाकरे गटाचा नेत्या सुषमा अंधारे […]
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला राम राम ठोकला आहे. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चव्हाण यांच्या या खेळीमुळे मात्र, राज्यसभेवर सहावा उमेदवार पाठवण्याचा विचार करत असलेल्या मविआचं गणित पुरतं कोलमडलं असून, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम […]
Uddhav Thackeray : राज्यात काँग्रेसला पुन्हा एक मोठा झटका बसला. काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीमान्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. चव्हाण आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. त्यांना राज्यभेची उमेदवारी मिळेल, अशीही शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, या राजकीय घडामोडीनंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) […]
Ram Shinde : अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाच राजीनामा दिला. त्यावर भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. ते स्वतः मुख्यमंत्री होते. अशा तीन पिढ्या ज्यांनी पक्ष वाढवला घडवला. त्यांच्यावर अशी वेळ येत असेल यासारख दुर्दैव […]
Sanjay Raut : कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या जोरदार चर्चांदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी ट्विट करत एक खोचक सवाल केला आहे. राऊत म्हणाले की, ‘एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?’ असं राऊत म्हणाले. Bramayugam: […]