- Home »
- BJP
BJP
निवडणूक आयोगाला हाताशी धरलं, भारतीय जनता पक्ष मतदार यादीत घोटाळे करतोय; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut Allegations On BJP : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राजकीय पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना उधाण आलंय. दरम्यान आज पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी भाजपवर पुन्हा गंभीर आरोप केलेत. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष (BJP) मतदार यादीत घोटाळे करायला लागला आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय. […]
शेवगाव-पाथर्डीत ट्विस्ट! भाजपातील ‘या’ नेत्यानं फुंकलं रणशिंग; आ. राजळेंचं टेन्शन वाढणारच..
गोकुळ दौंड यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी.
भाजपला धक्का! ऐन निवडणुकीत माजी आमदाराचा राजीनामा; काय घडलं?
माजी आमदार सुभाष साबणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेसश कार्यकारिणी सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
वायनाड लोकसभेची लढत ठरली ! प्रियांका गांधीविरुद्ध भाजपच्या नाव्या हरिदास
नाव्या हरिदास या मॅकेनिकल इंजिनिअर असून, त्यांनी केएमसीटी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून बी टेकचे शिक्षण घेतले आहे.
जागावाटप कधी होणार, शाहांसोबत बैठकीत काय झालं? CM शिंदेंनी थेट सांगूनच टाकलं
Eknath Shinde And Amit Shah Meeting : राज्यात विधासभेसाठी निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता तयारीला लागला आहे.
विदर्भावरून ‘मविआ’त धुसफूस! भाजप-काँग्रेसच्या थेट लढतीत नव्या कार्डची चर्चा
विदर्भातील काही जागा मिळाव्यात अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. मात्र काँग्रेस जागा सोडण्याच्या मूडमध्ये नाही.
“मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणारे यंदा आमदारही होणार नाहीत”, सुजय विखेंचा थोरातांना खोचक टोला
मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे यंदा आमदार सुद्धा होऊ शकणार नाहीत असा खोचक टोलाही विखेंनी लगावला.
शरद पवारांचा भाजपला धक्का, आमदार गणेश नाईक तुतारी फुंकणार?
गणेश नाईक हे ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. ऐरोलची जागा मिळत नसल्याने ते भाजपमधून बाहेर पडण्याची चर्चा आहे.
विखेंची खेळी, थोरातांना बालेकिल्ल्यात धक्का; शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल
अहिल्यानगर -Hundreds of activists Of Balasaheb Thorat Joined BJP : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नगर जिल्ह्यात राजकीय हालचालींना देखील वेग प्राप्त झालाय. यातच माजी महसूलमंत्री तसेच काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या संगमनेर तालुक्यातील काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. तालुक्यातील ज्या […]
महायुतीत तणाव! गणपत गायकवाडांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढेल, महेश गायकवाडांचा इशारा
आमदार गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपने निवडणुकीचे तिकीट दिले तर अपक्ष म्हणून त्यांच्याविरोधात उभा राहणार