एकदम व्यस्त असल्याने वडिलांनी विश्रांती घेतलेली नाही. त्यामुळे असे घडले आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्याचे निखिल यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केली.
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही ज्येष्ठ नेत्यांची वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विधान परिषदेचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली.
पूरपरिस्थितीला गेले सात वर्ष चाललेला भाजपचा (BJP) भ्रष्ट आणि नियोजनशून्य कारभार जबाबदार आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी केला.
कार्यकर्त्यांना दमबाजीची भाषा झालीच तर जशास तसे उत्तर देण्यास मागेपुढे पाहू नका. तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपनं सर्व 288 जागा लढवाव्यात असं विधान भाजप खासदार नारायण राणे यांनी केलं आहे.
अजित पवार हे महायुतीचे घटक असून विधानसभेला त्यांच्या मदतीची भापजला गरज आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं टाळावं,
मंत्री विखे फोन उचलत नाही, महाजन-चव्हाणांबाबत तोच अनुभव, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला संताप
त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांनी 71 टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळवला.