2019 च्या निवडणुकीत विनोद तावडे यांना तिकीट नाकारले. तर पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदासंघात पराभवामुळे दोघेही साइडट्रॅकला गेले होते.
पुण्यातील भाजपाच्या अधिवेशनात बोलताना फडणवीस यांनी पहिल्या मिनिटापासूनच आक्रमकता कायम ठेवली होती.
आताची लढाई टेक्नॉलॉजीची. त्याची तयारी करा. रोज एकतरी पोस्ट करा. खोट्या नरेटिव्हचं उत्तर द्या.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दणका बसल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीवर (Maharashtra Election) लक्ष केंद्रित केले आहे
पिंपरी चिंचवड येथे विजयी संकल्प मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी भाजपवर टीका केली.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे 205 जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. यात भाजप 150 जागा लढणार आहे.
काल भाजपाच्या उच्चस्तरीय बैठकीत तर शिंदे सेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात तक्रारींचा पाऊसच पडला.
उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी जाहीरपणे योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुंबईत विधान सभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली.
माध्यमांशी बोलणाऱ्या यादीतून नितेश राणे यांचे नाव कोणी आणि का वगळले?