बिजू जनता दलाच्या माजी खासदार ममता मोहंती यांनी आज भाजपात प्रवेश केला. मोहंती यांनी याआधीच बीजेडीचा राजीनामा दिला होता.
भाजप नेते आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे.
भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचं टेन्शन वाढलंय. शिर्डी भाजपमध्ये बंडखोरी होणार असल्याचं बोललं जात आहे.
Anurag Thakur On Rahul Gandhi : संसदेचा अर्थसंकल्प अधिवेश सुरु असून सध्या या अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे.
Chitra Wagh On Vidya Chavan : काही दिवसांपूर्वी भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष
शिंदे सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला (Ladki Bahin Yojana) गालबोट लागले आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जाहिरातींवर 700 कोटी रुपये खर्च केले असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय.
ज्याप्रमाणे चक्रव्यूहात अडकवून अभिमन्यूला मारलं, तसेच देशातील जनतेलाही चक्रव्यूहात अडकवलं जात आहे. - राहुल गांधी
देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख यांच्या वादात चर्चेत आलेले समित कदम नेमके कोण आहेत?
महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी बैठकीला जाताना मी मास्क आणि टोपी घालून जायचो अजित पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची टोलेबाजी.