आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी समर्थित अधिकाऱ्याने झाडली होती.
शुक्रवारी राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच दक्षिण भारतातील नेते दिसले.
ओडिशात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पुरी या मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला आहे. या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.
महाराष्ट्राची जनता प्रेम आणि आशीर्वादात कोणतीच कसर सोडत नाही. पण जो वचन पूर्ण करत नाही त्याचा हिशोबही चुकता करते.
पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंह लवली यांनी (Arvinder Singh Lovely) राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.
केरळमध्ये नवा इतिहास रचण्यासाठी भाजपला सर्वधिक विश्वास सुरेश गोपी यांच्यावरच असल्याचे सांगण्यात येत आहे.
सांगली मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी होती.
Haryana Lok Sabha Election : हरियाणात जो जास्त जागा जिंकतो त्याच पक्षाचे केंद्रात सरकार बनते. मागील निवडणुकांचा इतिहास पाहिला तर खोटं नाही.
Nana Patole on Vishal Patil : विशाल पाटील यांच्यावर कारवाई होईल. पक्षविरोधी कारवायांच्या आधारावर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल. निवडणुकीत त्यांनी माघार घ्यावी यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले. त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यांना कुणीतरी फूस लावत आहे असं चित्र आहे. आता 25 तारखेला आम्ही कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काय तो निर्णय होईल, अशा […]
Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची (Rahul Gandhi) तब्बेत अचानक बिघडली. त्यामुळे राहुल गांधी यांनी आज रांची येथे आयोजित इंडिया आघाडीच्या मेळाव्याला (INDIA Alliance) उपस्थित राहणार नाहीत. मध्य प्रदेशातील सतना येथे होणारी सभाही राहुल गांधींच्या अनुपस्थितीतच होईल. राहुल गांधी यांचा मध्य प्रदेश दौरा सध्या रद्द करण्यात आला आहे. काँग्रेस नेते […]