मूठभर लोक साहित्यावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी येत असतात हे योग्य नाही, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या रेखा गुप्ता यांच्या रुपाने देशात 18 वी महिला मुख्यमंत्री मिळाली असेच म्हणता येईल.
नवी दिल्ली स्टेशनवर प्रयागराज महाकुंभात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. परंतु, प्रशासनाने या गर्दीचे नियोजन केले नाही.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे. सेंट्रल विजीलेन्स कमिशनने त्यांच्या बंगल्याची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
सत्ताधारी आम आदमी पार्टीला जोरदार झटका बसला आहे. एकाच वेळी पक्षाच्या तब्बल आठ आमदारांनी अरविंद केजरीवाल यांची साथ सोडली आहे.
दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात खटला चालवण्यास ईडीला मंजुरी.
Suicide Attempt Near Parliament : एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार संसदेजवळ (Parliament) एका व्यक्तीने स्वत:वर अंगावर
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पु्न्हा खालावली आहे. अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दिल्ली सरकारमधील परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
देशाची राजधानी दिल्लीतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पित्याने आपल्या चार मुलींसह आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.