Bhaskar Jadhav On Rajan Salvi : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का दिलाय. त्यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय. ते आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समोर येतंय. यावर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची प्रतिक्रिया […]
दिल्लीतील साहित्य संमेलनातील आणखी एक मोठी बातमी फुटली आहे. या संमेलनात ठाकरे गटाचा एक खासदार उपस्थित होता.
शिंदे गटाच्या खासदाराने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमास ठाकरे गटाचे तीन खासदार उपस्थित होते.
महाराष्ट्र लुटणाऱ्यांचे आम्ही कधीही कौतुक केले नाही असे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
शिंदेंनी पुढाकार घेत राजन साळवी आणि सामंत बंधुंतील वाद संपुष्टात आणला आहे. सामंत बंधू आणि राजन साळवी यांनी एकाच कारमधून प्रवासही केला.
Vinayak Raut Attack on Sharad Pawar : मंगळवारी दिल्लीत शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आलाय. यानंतर ठाकरे गट (UBT) चांगलाच आक्रमक झाला आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. दरम्यान, आता विनायक राऊत […]
खासदार संजय राऊत यांनी साहित्य संमेलनाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावर सरहद संस्थेचे संजय नहार यांनी प्रत्युत्तर दिले.
शरद पवारांनी एकनाथ शिंदेसारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारा आहे.
Eknath Shinde यांनी शरद पवारांचं कौतुक केलं. ते नवी दिल्ली येथे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यातून बोलत होते.
Sharad Pawar यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केलं ते नवी दिल्ली येथे महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यातून बोलत होते.