वाराणसी मतदारसंघात सलग तीन वेळा खासदार राहिलेले रघुनाथ सिंह केंद्रात मोरारजी देसाई यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
भगवान जगन्नाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त असल्याचे पात्रा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्यामुळे पात्रा यांनी अखेर माफी मागितली
मिशन झाडू अंतर्गत आप नेत्यांवर कारवाई केली जात आहे. भाजप सध्या ऑपरेशन झाडू चालवत आहेत. सध्या जे काही घडतंय त्यामागे पीएम मोदी आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पाचवा टप्प्यात देशातील राजकारणी कुटुंबांतील सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुममधील सीसीटीव्ही कार्यरत असून त्यातील सर्व डाटा सुरक्षित आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. या टप्प्यातही अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील मुलुंडमध्ये जोरदार (Mumbai Lok Sabha) राडा झाला.
माझी आणि शरद पवारांची माझी आणि जयंत पाटलांची भेट होण्याचं काही कारण असू शकत नाही, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले.
सांगली लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढावी अशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची इच्छा होती. परंतु, मी निवडणूक लढणार नाही असं स्पष्ट सांगितल्याचे आमदार विश्वजीत कदम म्हणाले.
महाराष्ट्रात यंदा राजकारण पूर्ण बदललं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत.