50 percent discount in MTDC Resort : काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने महिलांना एसटी महामंडळाच्या प्रवासासाठी तिकिटांत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता एमटीडीसी रिसॉर्टमध्येही (MTDC Resort) महिलांनाही ५० टक्के सवलत मिळणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली. ‘कॉन्ट्रॅक्टमध्ये भांडण्याची अट…’; दिग्दर्शकांनी सांगितला नानाबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाले… पर्यटन मंत्री गिरीश […]
Raksha Khadse : गिरीश महाजन (Girish Mahajan) आमचे नेतेच, पक्षाने उमेदवारी दिल्यास आनंदाने निवडून आणणार असल्याचं मोठं विधान भाजपच्या रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसेंनी (Raksha Khadse) सांगितलं आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर मतदारसंघासाठी मंत्री गिरीश महाजनांच्या नावाची चर्चा होऊ घातली आहे. रक्षा खडसे रावेर मतदारसंघातून सलग दोनवेळा खासदार राहिल्या आहेत. त्यावरच बोलताना रक्षा […]
Girish Mahajan : महात्मा गांधी यांना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि संजय राऊतांनी (Sanjay Raut) घडवलयं का? असा उपरोधिक सवाल करीत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खोचक टीका केली आहे. दरम्यान, राम मंदिर सोहळ्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावर गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे. धुळ्यात आज पाणी […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]