टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संपूर्ण मेडिकल विभागाला बरखास्त करून टाकले आहे.
भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला आयर्लंड विरुद्ध होणार आहे. यानंतर ९ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला टक्कर देणार आहे.
टी 20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकिटाची किंमत तब्बल 2 लाख 29 हजार 625 रुपये इतकी आहे.
टी २० विश्वचषक स्पर्धेतील सराव सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने प्रसिद्ध केले आहे. २७ मे ते १ जून दरम्यान सराव सामने होतील.
T20 World Cup 2024 : जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 विश्वचषक 2024 सुरु होणार आहे. मात्र आता या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत एक
भारतीय संघाच्या 15 खेळाडूंची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता खेळाडूंसाठीच्या जर्सीचेही अनावरण करण्यात आले.
महिला टी 20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वेस्टइंडिज संघातील अनुभवी खेळाडू डेवोन थॉमसला झटका देत त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाच वर्षांची बंदी घातली.
T20 World Cup 2024 : यंदाचा टी 20 वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशात (T20 World Cup) होणार आहे. या स्पर्धेची जोरदार तयारी आयसीसीकडून केली (ICC) जात आहे. या स्पर्धेत जवळपास 20 संघ सहभागी होणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने क्रिकेट संघ सहभागी होण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ आहे. क्रिकेटच्या स्पर्धेत पावसाची नेहमीच अडचण […]
ICC Test Ranking : टीम इंडियाचा (Team India)ऑफ स्पीनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)आयसीसी टेस्ट रॅंकिंगमधील टॉपचा गोलंदाज ठरला आहे. आयसीसीने (ICC)आज बुधवारी जारी केलेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये टीम इंडियाचा रविचंद्रन अश्विन अव्वल क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. याचबरोबर टीम इंडियाच्या फलंदाजांनीही क्रमवारीमध्ये गरुडझेप घेतली आहे. या यादीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)सहाव्या क्रमांकावर पोहोचला […]