Yashasvi Jaiswal Won ICC Award : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैस्वाल सध्या (Yashasvi Jaiswal) जबरदस्त कामगिरी करत आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्याने अनेक विक्रम नावावर केले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. याच कामगिरीची दखल घेत आयसीसीने (ICC) यशस्वीला मोठं गिफ्ट दिलं आहे. […]
ICC Under-19 World Cup 2024 : अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी (ICC Under-19 World Cup 2024 ) केली आहे. या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री घेतली. या सामन्यात भारताने 7 चेंडू बाकी (Team India) ठेवत दोन गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने सलग […]
IND vs ENG : भारतीय संघाने पहिला कसोटी सामना गमावला (IND vs ENG) आहे. त्यानंतर आता येत्या 2 फेब्रुवारीपासून दुसरा सामना सुरू होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली आहे. या सामन्याआधी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि फलंदाज केएल राहुल (KL Rahul) या दोघांनाही […]
Cricket Sri Lanka Ban lifted : श्रीलंका क्रिकेट बोर्डासाठी (Sri Lanka Cricket Board) आज आनंदाची बातमी आहे. श्रीलंका क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास लावलेली बंदी अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (ICC) उठविली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या कारभारामध्ये सरकार हस्तक्षेप करत असल्याच्या कारणामुळे ही बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तब्बल तीन महिने श्रीलंका संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळू […]
Virat Kohli One Day Cricketer of the Year : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) वनडे क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्कारावर विराटने (Virat Kohli) सलग चौथ्यांदा नाव कोरलं. आयसीसीने नुकतेच वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर केला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स […]
ICC Men’s Test Team 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे प्रमाणेच जागतिक कसोटी संघही (ICC Men’s Test Team 2023) जाहीर केला आहे. या संघात मात्र ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा (Australia) दबदबा दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) संघाची कमान देण्यात आली आहे. या संघात भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन […]
ICC Announced World’s Men’s ODI Team 2023 : विश्वचषकात सलग दहा सामने जिंकल्यानंतर अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला. त्यानंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने (ICC Announced World’s Men’s Team) चांगली कामगिरी केली. आता आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. आयसीसीने (ICC) वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेट संघ जाहीर केला आहे. […]
Rohit Sharma : IND vs AFG 3rd T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि (IND vs AFG) अखेरचा टी 20 सामना अतिशय थरारक असाच ठरला. भारतासमोर नवख्या असणाऱ्या अफगाणिस्तानने (Afghanistan) जोरदार टक्कर (Rohit Sharma) दिली त्यामुळे 212 टार्गेट देऊनही टीम इंडियाची (Team India) चांगलीच दमछाक झाली. सामना टाय झाला. त्यानंतर सुपर ओव्हरचा खेळ सुरू […]
INDW vs AUSW : ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर (INDW vs AUSW) टी 20 मालिकाही गमावण्याची नामुष्की भारतीय महिला संघावर ओढवली आहे. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेत मालिका विजयही साकारला. याआधी एकदिवसीय सामन्यांची मालिकाही ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. त्यानंतर टी 20 मालिकेतही भारतीय […]
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये (Cape Town)खेळला गेला. तो कसोटी सामना दीड दिवसही चालला नाही. सामना 107 षटकांमध्येच संपल्यानंतर खेळपट्टीवरच (pitch)प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात लहान कसोटी सामना (Shortest Test Match)मानला गेला. आत्तापर्यंत कोणत्याही सामन्यात एवढ्या कमी षटकांमध्ये कोणत्याही टीमचा […]