मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे की नाही ? यावर विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जरांगेंनी केली
आगामी निवडणुकीत सर्व जाती धर्मांचे, शेतकऱ्यांपासून डॉक्टरपर्यंत सर्व उमेदवार असतील. मी उमेदवार देईल त्याला समाजानं मतदान करावं.
मनोज जरांगेंचे पहिल्या दिवसापासूनचं नाटक खुर्चीसाठीच चाललं होतं. यांचे एक एक शब्द लक्षात ठेवा.
पंढरपूरहूनविठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर गावी परतणाऱ्या भाविकांची काळी-पिवळी जीप विहिरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला
जरांगे पाटील मुक्कामी असलेल्या घरावर सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन फिरत होता. हे लक्षात आल्यानंतर स्वतः जरांगेंनी पाहणी केली.
लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या. परभणीतून महादेव जानकरांना पाडण्यासाठीही प्रयत्न केले.
जो कुणी ओबीसी आरक्षणाला विरोध करील त्यांचे आमदार आम्ही चून चून के पाडू, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला.
जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात सर्व जातीधर्माचे 288 उमेदवार उभे केल्याशिवाय राहणार नाही.
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या (Manoj Jarange) उपस्थितीत आज आंतरवाली सराटीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची तयारी पूर्ण झाली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून हजारो मराठा समाजबांधव (Maratha Reservation) उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आंदोलनाची पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ही बैठक अतिशय महत्वाची […]
Ashok Chavan meets Manoj Jarange : काँग्रेस सोडून नुकतेच भाजपात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी अचानक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची (Manoj jarange) भेट घेतली. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गेवराईचा दौरा आटोपल्यानंतर चव्हाण जरांगे पाटलांच्या गावी आंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी चव्हाण यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा पंधरा किलोमीटर दूर ठेवला […]