मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला पुन्हा रोखठोक इशारा दिला. आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही.
राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे. आपण त्यात किती दिवस तुरटी फिरवायची. काही लोक ठरवून सुपारी घेऊन आरोप करत असतात.
राज्य सरकारला दिलेल्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत.
मराठा आरक्षणासाठी स्थगित केलेले आमरण उपोषण येत्या २५ जानेवारीपासून पुन्हा सुरू करणार आहोत, असे जरांगे पाटील म्हणाले.
भाजपाच्या कोणत्या नेत्याला जेलमध्ये टाकायचं हे महाविकास आघाडीने ठरवलं होतं असे दानवे म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीत महत्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी दिशा स्पष्ट केली.
देवेंद्र तात्यांकडून मी भरपूर शिकलोय अशी खोचक टीका मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
येत्या ३ तारखेला आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत. ३ तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी सोमवारी रात्री मनोज जरांगेंची आंतरवाली सराटीत भेट घेतली.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी रात्री आंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली.