कर्नाटक आणि केरळ या दक्षिण भारतातील दोन राज्यांत राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत.
Vidarbha Won Ranji Trophy Defeating Kerala : विदर्भाने तब्बल 7 वर्षांनंतर रणजी करंडक (Ranji Trophy) विजेतेपद जिंकलंय. अंतिम सामन्यात केरळचा पराभव केला. नागपूरमध्ये केरळ (Kerala) आणि विदर्भ (Vidarbha) यांच्यात खेळला गेलेला हा सामना पाचव्या आणि शेवटच्या दिवशी (Vidarbha won Ranji Trophy) अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विदर्भाने केरळविरुद्ध विजय मिळवला. VIDEO : गेल्या 10 […]
Kerala Boy Wants Biryani And Chicken Fry Not Upma : केरळच्या (Kerala) अंगणवाडीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यामध्ये त्याने अंगणवाडीत उपम्याऐवजी बिर्याणी अन् चिकन फ्रायची (Biryani And Chicken Fry) मागणी केलीय. या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान (Viral) फिरतोय. हा व्हिडिओ एका शंकू नावाच्या मुलाचा आहे. त्याने विनंती केलीय की, त्याला […]
योगगुरू रामदेव बाबा यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. केरळच्या एका न्यायालयाने बाबा रामदेव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
अमित शाह यांनी फक्त 25 दिवसांत आश्वासन पूर्ण केल्याबद्दल खासदार प्रियंका गांधी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
प्रियंका गांधी आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्याआधी एक मोठा रोड शो आयोजित करण्यात आल आहे.
केरळमधील वायनाड भूस्खलनात मृतांच्या आकड्यांमध्ये वाढ झाली असून आत्तापर्यंत 205 निष्पाप जीवांचा बळी गेलायं. पथकाकडून अद्यापही बचावकार्य सुरुच आहे.
वायनाडमध्ये एकाच रात्री दोनदा भूस्खलन झाले. मातीच्या ढिगाऱ्याखाली 100 पेक्षा जास्त लोक अडकले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अखेर केरळमधील वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला.
दक्षिणेतील केरळ राज्यात आज मान्सूनने एन्ट्री घेतली. भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली.