धाराशिवची जागा कोणाकडे जाणार? कोण लढणार? ओमराजेंसारख्या (Omraje Nimbalkar) तगड्या उमेदवाराला, ठाकरेंच्या या वाघाला कोण भिडणार? अशा प्रश्नांची उत्तरे अखेरीस मिळाली आहेत. अनेक दिग्गजांचे आणि बड्या राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत राष्ट्रवादीकडून एका नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील (Archana Patil) या आता […]
Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) बिगुल वाजले आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी सर्व पक्ष काम करत आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi)जागावाटपाचा पेच कायम असतांना भाजपने आपल्या उमदेवारांची घोषणा केली. त्यापाठोपाठ कॉंग्रेसनेही आपल्या उमेदवारांची घोषणा केली. तर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची शिवसेना उद्या (२६ मार्च) आपल्या […]
Lok Sabha Election 2024 : सध्या देशात लोकसभेची तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांना लोकसभेसाठी (Lok Sabha Election ) जोरदार कंबर कसली. अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या जागेसाठी ठाकरे गट इच्छुक असल्याचं बोलल्या जातं आहे. बबलीला गाडायचं असेल तर अमरावतीची जागा ठाकरे गटाला सोड़ावी, अशी […]
Parkash Ambedkar on Election Commission : देशभरात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचे (Lok Sabha Election 2024) वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार 19 एप्रिलपासून लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी 5 टप्प्यात निवडणुका होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यावर आता अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते […]
State Assembly Election 2024 : देशात लोकसभा 2024 च्या (Lok Sabha Election 2024)निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन आज लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यासोबतच देशात 4 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election 2024)तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश(Andhra Pradesh), अरुणाचल प्रदेश(Arunachal […]
Lok Sabha Election 2024 : कुठे पैसे वाटप किंवा काही गैरप्रकार सुरू असतील तर फक्त एक फोटो काढून सी विजील अॅपवर टाका. तुमच्या मोबाइलच्या लोकेशनवरुन 100 मिनिटांत आमची टीम तिथे पोहोचतील आणि कारवाई करतील असा शब्द मु्ख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी दिला. देशातील लोकसभा निवडणुकांची घोषणा राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत […]
देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दुपारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. यानंतरच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांना या आदर्श आचारसंहितेचे पालन करावेच लागते. यातही राजकीय पक्ष आणि उमेदवार यांना या नियमांचे […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. त्यामध्ये राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कोण भारी ठरणार? यावर देशात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यास काही तास शिल्लक असताना ओपिनियन पोलचा ( Opinion Poll ) निकाल समोर आला आहे. यामुळे भाजपची धाकधूक वाढल्याचं बोलंल […]
Eknath Khadase : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे ( Raksha Khadase ) यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीमध्ये रावेरची जागा शरद पवार गटाकडे असल्याने […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. एकीकडे भाजपकडून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा आणि रॅली सुरू आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडून न्याय यात्रेमधून सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा करण्यापूर्वी एबीपी […]