Lok Sabha Election Action on Teachers not on Election Duty : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) इलेक्शन ड्युटीवर ( Election Duty ) न येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई ( Action on Teachers ) केली जाणार आहे. अशी ठाम भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयामध्ये घेतली आहे. तर विनाअनुदानित इंग्रजी शाळातील शिक्षकांना दिलासा देण्यास उच्च […]
Congress Candidate List : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) काँग्रेस (Congress) पक्षाने आज चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये राज्यातील दोन जागांचा समावेश आहे. यात कॉंग्रेसने जालन्यातून डॉ. कल्याण काळे (Dr. Kalyan Kale) यांना उमेदवारी दिली. तर धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांना उमेदवारी दिली. Madha Loksabha : मोहिते पाटील अन् शरद पवारांची दिलजमाई; […]
Lok Sabha Election : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मैदान आता तयार झाले आहे. महाविकास आघाडीने (Lok Sabha Elections) काल संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. महायुतीत मात्र धुसफूस जास्त दिसून येत आहे. महायुतीने आतापर्यंत 39 उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र, असे काही मतदारसंघ आहेत जिथे संतुलन साधताना नेतेमंडळींची पुरती दमछाक झाली आहे. या मतदारसंघात बंडखोरीची […]
Sharad Pawar NCP Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तिसरी यादी जाहीर केली. या यादीत सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्याात आली आहे. तर रावेर मतदारसंघातून श्रीराम पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. सातारासाठी आधी खासदार श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली होती. परंतु, त्यांनी माघार घेतली […]
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) पाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी सुनेत्रा पवारांविरोधातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि त्यांची बहिण सुप्रिया सुळे ( Supriya Sule […]
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) आज महाविकास आघाडीचे ( MVA ) जागावाटप पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. या जागावाटपानुसार काँग्रेस पक्ष 17, उद्धव ठाकरे गट 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढणार आहे. मात्र या जागा वाटपावर कॉंग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड ( […]
Maha Vikas Aghadi Seat Shearing : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) प्रत्येक मतदारसंघात जोर लावण्यात येत आहे. यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीकडून 48 मतदारसंघाात कोणता पक्ष कोणत्या जागेवर निवडणूक लढवणार हे निश्चित झालं असून, उद्या (दि.9) सकाळी 11 वाजता मविआची संयुक्त पत्रकार […]
Allegation On Shirdi Lok sabha mp Sadashiv Lokhande about farmer producer company: लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू आहे. त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिर्डी लोकसभा (Shirdi Lok sabha) मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना तिकीट दिले आहे. ते निवडणुकीची तयारीत व्यस्त आहेत. परंतु आता त्यांच्यावर फार्मर […]
Bihar News : बिहारच्या राजकारणात मागील काही दिवसांत दोन (Bihar News) महत्वाच्या घडामोडी घडल्या. एक घडामोड सत्ताधारी आघाडीला झटका देणारी ठरली तर दुसरी बातमी विरोधी महागठबंधनला बळ देणारी ठरली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या घटना घडल्याने बिहारच्या राजकारणात याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. सत्ताधारी आघाडीतील लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी जागावाटपात मनमानी […]