Lok Sabha Election Opinion Poll 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. एकीकडे एनडीए (NDA) 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करीत असून दुसरीकडे इंडिया आघाडी (India Alliance) देखील भाजपला धक्का देणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच वृत्तवाहिनी (TV9) चा एक नवीन ओपिनियन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये देशातील […]
Lok Sabha Election: सांगली मतदारसंघातून (Sangli Constituency) महाविकास आघाडीकडून (MVA) चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसकडून (Congress) इच्छुक असणारे उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंड करत आज अपक्ष आणि काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर झालेल्या सभेत वडील आणि आजोबांच्या आठवणींना उजाळा देताना विशाल पाटील भावूक झाले. या सभेत विशाल […]
Lok Sabha Election Politicians Hurry for lawns and Crowd : लोकसभा निवडणुकांचे ( Lok Sabha Election) बिगुल वाजले असून नगर जिल्ह्यात नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची नावे देखील जाहीर झाली आहे. उमेदवारांकडून प्रचाराला देखील सुरुवात झाली असून सभा, राजकीय कार्यक्रम यामाध्यमातून पुढाऱ्यांनी ( Politicians […]
Uddhav Thackeray on Sangli Lok Sabha : महाविकास सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. आता तर विशाल पाटील (Vishal Patil) यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसला तर धक्का बसला आहेच शिवाय ठाकरे गटाच्याही अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसची ही नवी स्ट्रॅटेजी पाहता ठाकरे दबावात येऊन […]
Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha election) रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे लोकांसमोर मांडले आहेत. आपापल्या पक्षाचं काम राजकीय पक्ष जनतेसमोर घेऊन जात आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) आपल्या दहा वर्षाच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. हा फक्त ट्रेलर असल्याचं मोदी म्हणाले. लोकसभा रणांगण! महायुती की आघाडी? सत्यजित तांबेच्या मनात […]
Satyajeet Tambe On Lok Sabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) बिगुल वाजले असून उमेदवारांकडून जोरदार प्रचार देखील सुरू झाला आहे. नगर जिल्ह्यात देखील महायुती (Mahayuti) व महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र यामध्ये गेल्या अनेक वर्ष काँग्रेसची एकनिष्ठ असलेले व सध्या अपक्ष असलेले आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) हे […]
Akhil Bhartiya Maratha Mahasangh support Mahayuti for Lok Sabha Election: मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वार वाहतंय. कुणी या पक्षात तर कुणी त्या पक्षात हे सुरु असताना, कोण कुणाला पाठिंबा देतय हेही निवडणुकीच्या काळात महत्वाचं मानलं जात. आज अखिल भारतीय मराठा महासंघाने महायुतीला (Akhil Bhartiya Maratha Mahasangh ) पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय. महासंघाने पाठिंबा […]
Jayant Patil : आज भाजपला (BJP) मोठा धक्का देत धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. विजयसिंह मोहिते पाटील ( Vijay Singh Mohite Patil) […]
BJP releases Manifesto for 2024 Lok Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टीने राजधानी नवी दिल्लीत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या जाहिरनाम्याची पहिली प्रत सरकारी योजनेच्या एका […]
Jagan Mohan Reddy : देशभरात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) रणसंग्राम सुरू आहे. भाजप (BJP), काँग्रेस (Congress) या राष्ट्रीय पक्षांबरोबर प्रादेशिक पक्षांनी कंबर कसली आहे. या पक्षांचे प्रमुख जोरदार प्रचार करत आहे. निवडणुकीच्या प्रचारसभेत अनेक उमेदवारांना रोषाला सामोर गेल्याचे आपण पाहिले आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये थेट मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Andhra Pradesh CM Jagan Mohan […]