Prakash Ambedkar comment on Eknath Shinde : राज्यातील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर प्रचारात (Prakash Ambedkar) उतरले आहेत. एका प्रचार सभेत त्यांनी राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत (Eknath Shinde) मोठा दावा केला आहे. हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. एकनाथ शिंदे यांचं काम […]
Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe Patil : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगाने आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकाटिप्पणी वरून राजकारण तापत आहे. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी मंत्री राधाकृष्ण विखेंवर (Radhakrishna Vikhe Patil) निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे मंत्री असलेले विखे हे केवळ नगर जिल्ह्यातच फिरतात. स्वतःचे उमेदवाराचं कौतुक सोडून हे शरद पवार […]
Sharad Pawar On Radhakrishna Vikhe: शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यासाठी नगरमध्ये एक सभा घेतली आहे. या सभेमध्ये शरद पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत विखे कुटुंबावर टीकाही केली. निलेश लंकेंची चिंता त्यांना वाटत होती. त्यामुळे एका उद्योजकला माझ्याकडे पाठविले होते. निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नका, दुसऱ्या कुणालाही […]
Sharad Pawar replies Ajit Pawar : ‘या निवडणुकीत तुतारीसमोरचं बटण दाबा. काल कुणीतरी सांगितलं कसं दाबा म्हणून पण मी काही तसं सांगत नाही. त्यांनी सांगताना हेही सांगितलं की असं दाबलं तर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आता हे कमी पडू देणार नाही त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. कारण, काही देणंघेणं देऊन मतं मागण्याची […]
Sharad Pawar Criticized PM Narendra Modi : ‘मोदींनी एकदा सांगितलं होतं की पेट्रोलचा भाव पन्नास दिवसांत खाली आणतो. हे सांगून आज 1 हजार 450 दिवस झाले. पेट्रोल 50 दिवसांत कमी होणार होतं ते कमी तर झालं नाहीच उलट दीडपट वाढलं. पेट्रोल महाग केलं. डिझेल महाग केलं. ऑईल महाग केलं. साखर स्वस्त केली. दूध स्वस्त केलं. […]
Lok Sabha Election 2024 : राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीत अनेक (Lok Sabha Election 2024) मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे. मात्र हा तिढा सोडवण्यात महायुतीच्या नेत्यांना हळूहळू यश येत आहे. काल रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघातील तिढा सोडवण्यात यश आले. या मतदारसंघात काल भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू […]
Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. जागावाटपानंतर उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. निवडणुका म्हटल्या की नेते आणि कार्यकर्त्यांचं पक्षांतर काही नवीन नाही. महाराष्ट्रातही अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. राजकीय पक्षांचे फोडाफोडीचे राजकारणही जोरात सुरू आहे. त्यामुळे अनेक दलबदलू उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट निम्म्यापेक्षा […]
Lok Sabha Election : छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही महायुतीला उमेदवार निश्चित करता आलेला (Lok Sabha Election) नाही. महाविकास आघाडीने येथे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिले. अंबादास दानवे यांची नाराजीही घालवली. दुसरीकडे मात्र महायुतीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या मतदारसंघासाठी पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे नाव फायनल होत असतानाच महायुतीत राजकीय भूकंप झाला आहे. भाजपाच्या […]
Thane Lok Sabha Election : कल्याणपाठोपाठ ठाण्यातूनही शिंदेसेनेला गुडन्यूज मिळाली आहे. या मतदारसंघावर दावा (Thane Lok Sabha Election) ठोकणाऱ्या भाजपाने दोन पावले मागे घेत हा मतदारसंघही शिंदे गटाला सोडण्याचं नक्की केलं आहे. जागावाटपात हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. प्रताप सरनाईक यांना […]