पुनम महाजन यांच लोकसभा तिकीट कापून सरकारी वकिल उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
Ahmednagar Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 4 जून रोजी विकसित भारताची पायाभरणी होणार आहे.
लोकांची काम केली असती तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं अशी टीका रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली.
सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील या आठही मतदारसंघात ५३.५१ टक्के मतदान झाले.
Amit Shah on Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) लक्ष्य केलं. तुम्ही कृषीमंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची माफी मागा, असं म्हणत शाहांनी पवारांवर निशाणा साधला. २०१९ नवनीत राणा यांना पाठिंबा […]
Madha Lok Sabha Election 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात माढा लोकसभा मतदारसंघ (Madha Lok Sabha Constituency) चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवार गट आणि भाजपमध्ये वार-पलटवार पाहायला मिळत आहेत. भाजपकडून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली असून राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांकडून जोरदार प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील 5 लोकसभा मतरदारसंघासह आतापर्यंत देशातील 102 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. तर आता 26 एप्रिलला लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदार होणार आहे. तर मुंबईसह काही […]
Lok Sabha Elections 2024 : सर्वसामान्य अगदी गरीबातला गरीब व्यक्ती असो किंवा एखादा उद्योजक आणि गर्भश्रीमंत राजकारणी. पुत्रमोह कुणाला चुकलाय. मुलांच्या चांगल्या करिअरसाठी जसे आईवडील परिश्रम घेतात तसंच राजकारणातही घडतं. मुलगा किंवा मुलगी निवडणुकीच्या रिंगणात असतील तर मग विचारायलाच नको. मग पक्ष काय अन् बाकीच्या उमेदवारांचं काय जे त्यांच्या भरवशावर आहेत या कशाचाच विचार होत […]
Lok Sabha Elections PM Modi Nanded Tour : देशात सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Elections ) प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) सध्या राज्यात सभा घेत आहेत. यामध्ये शुक्रवारी ( 19 एप्रिल) राज्यात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता नांदेडसह अन्य मतदारसंघात 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार […]
How Much Wealth of Home Minister Amit Shah : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांनी एनडीएकडून गुजरातमधील गांधीनगर लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या संपत्तीबद्दल ( Wealth ) माहिती दिली. जी माहिती देणे उमेदवाराला बंधनकारक असते. त्यातून देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांकडे किती संपत्ती आहे? हे […]