Ahmednagar Lok Sabha Elections : लोकसभा निवडणुकांचा (Lok Sabha elections) कार्यक्रम जाहीर झाला असून नगर दक्षिणेतून उमेदवारांकडून प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. यातच महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी प्रचाराला सुरुवात करत प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवारावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. विरोधी उमेदवाराकडे सांगण्यासाठी कोणतेही काम नाही, ते त्यांच्या तालूक्याचा विकास करू शकले नाहीत. लोकसभा […]
Lok Sabha Elections 2024 : महाविकास आघाडीच्या जागावाटपात सगळंच काही फिलगुड नाही (Lok Sabha Elections) याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली. यात मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केले. काँग्रेससाठी फक्त दोनच जागा सोडल्या. ठाकरे गटाच्या या दादागिरीवर काँग्रेस नेतेही चांगलेच खप्पा झाले. त्यांनी नाराजी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवली. थेट […]
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत (Baramati Lok Sabha Election 2024) ठरली आहे. दोन्हीही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या दोन्हींपैकी कोणत्या उमेदवाराला निवडून देणार याचं उत्तर निकालानंतरच मिळेल. परंतु, या मतदारसंघात भाऊ विरुद्ध बहीण अशी लढत होणार की काय अशी शक्यताही दिसू लागली आहे. यामागे कारणही […]
Uddhav Thackeray On Amit Shah: राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) प्रचाराची सुरुवात झाली आहे. प्रचाराच्या रणधुमाळीमुळे राज्यात राजकीय वातावरण देखील चांगेलच तापले असून महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भंडाऱ्यातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे […]
Eknath Shinde On Congress : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतसा प्रचाराला वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापल आहे. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. कॉंग्रेसने (Congress) साठ वर्षात देशाला खड्ड्यात घातलं, त्यांनी जाहीरनामा नाही, माफीनामा घोषित करावा, अशी […]
Sharad Pawar on Madha Lok Sabha Constituency : माढा मतदारसंघातील लढतीचं चित्र आता स्पष्ट होत आहे. याचं कारण म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील आजच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत मोहिते पाटील पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांनी आज अकलूजमध्ये माध्यमांशी […]
Sharad Pawar Criticized PM Narendra Modi : ‘भाजपनं जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिली आहेत त्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. कारण अनेक प्रश्नांवर आश्वासनं देणं आणि त्याची अंमलबजावणी न करणं हे भाजपचं वैशिष्ट्य आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’ या यंत्रणांचा गैरवापर करणं हे मोदींचं सूत्र आहे. मोदी लोकशाही उद्धवस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत. एकही विरोधक निवडून येऊ […]
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : महायुतीत सर्वाधिक वादग्रस्त ठरत असलेल्या मतदारसंघापैकी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha) आहे. या मतदारसंघात उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे. शिंदे गटाने किरण सामंत यांच्यासाठी तर भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी दावा ठोकला आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना उमेदवारी जाहीर करता आलेली नाही. मात्र, तरीही या मतदारसंघात प्रचार जोरात सुरू […]
Nanded Lok Sabha Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यात काँग्रेसला अनेक धक्के बसले आहेत. या धक्क्यातून सावरत काँग्रेसने ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांना तिकीट दिलं आहे. आता याच वसंतराव चव्हाण यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. अशोक चव्हाण यांनी मला फोन केला […]
Congress Release Another List of 16 Candidates : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी एक (Lok Sabha Elections) यादी शनिवारी जाहीर केली. या पंजाबमधील एक, गुजरातमधील चार, हिमाचल प्रदेश 2 आणि ओडिशा राज्यातील 9 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली. हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हीला तिकीट दिले आहे. कंगनाच्या विरोधात […]