Raj Thackeray MNS Gudipadwa : मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात अपेक्षाप्रमाणे महायुतीला पाठिंबा दिलाय. शिवसेना, राष्ट्रवादीला नव्हे तर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी मनसे महायुतीला पाठिंबा देत असल्याचेही राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्याचबरोबर त्यांनी मनसे आपला पक्ष असून, तोच वाढविणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पण […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election ) पार्श्वभूमीवर राज्यासह देशात विविध घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान भाजपचे खासदार व उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe) यांना जिवे मारण्याची धमकीची एक ऑडिओ क्लिप ( Audio Clip ) सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाली आहेत. विखे यांचा जोरदार प्रचार सुरू असताना […]
Nitin Gadkari on Sudhir Mungantiwar : लोकसभेच्या निवडणुकीच्या ( Lok Sabha Elections ) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षांच्या प्रचार सभांना जोर आला आहे. यामध्ये भाजपचे नागपूरचे उमेदवार आणि स्टार प्रचारक नितिन गडकरी ( Nitin Gadkari ) यांनी चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांच्यासाठी सभा घेतली. या […]
Lok Sabha Election : चित्रपटात अगदी डॅशिंग भूमिका, तितकेच जबरदस्त डायलॉग, बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटातील अभिनेते ज्यावेळी नेते होतात. खासदारकी किंवा आमदारकी मिळवतात तेव्हाही त्यांचं ग्लॅमर असतं पण ते राजकारणी म्हणून. त्यांच्या याच ग्लॅमरचा फायदा राजकीय पक्ष घेतात अन् त्यांना उमेदवारी देतात. यातील काही स्टार्स हिट होतात तर काहींच्या नशिबी माती येते. पण, हा […]
2016 मधील मे महिना… सुर्याप्रमाणेच राज्यातील राजकीय वातावरणही तापले होते. फडणवीस सरकारमध्ये डझनभर खात्याचे मंत्री असलेल्या एकनाथ खडसेंविरोधात (Eknath Khadse) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी रान उठवले होते. पुण्यातील भोसरी एमआयडीसीमधील जागेचा वाद व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी समोर आणला होता. हे प्रकरण दमानियांनीही उचलून धरले. खडसेंपूर्वी अजित पवार, नितीन गडकरी, छगन भुजबळ (Chhagan […]
धाराशिवची जागा कोणाकडे जाणार? कोण लढणार? ओमराजेंसारख्या (Omraje Nimbalkar) तगड्या उमेदवाराला, ठाकरेंच्या या वाघाला कोण भिडणार? अशा प्रश्नांची उत्तरे अखेरीस मिळाली आहेत. अनेक दिग्गजांचे आणि बड्या राजकीय विश्लेषकांचे अंदाज फोल ठरवत राष्ट्रवादीकडून एका नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील (Archana Patil) या आता […]
सिंहासन चित्रपटातील एक सिन आहे. मुख्यमंत्र्यांना घालवून विश्वासराव दाभाडे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. त्यासाठी ते फिल्डिंग लावत असतात. याच फिल्डिंगचा एक भाग म्हणून ते कामगार नेते डिकास्टा यांना भेटायला बोलवतात. दोघांची भेट होते, त्यावेळी दोघांमधील एक डायलॉग त्यावेळी प्रचंड गाजला होता. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मी नव्या मुख्यमंत्र्यांना सचिवालयासमोर चपलेने मारेन… कोणतीही […]
मुंबई : भाजपनंतर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीची (Lok Sabha) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करुन एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विद्यमान पाच खासदारांसह माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai), भाऊसाहेब वाकचौरे, अनंत गिते, संजय दिना पाटील, चंद्रकांत खैरे यांना मैदानात […]
Anuradha Paudwal BJP Party: सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी आज भारतीय जनता पक्षात (BJP ) प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) तारखा जाहीर होण्यापूर्वीच अनुराधन पौडवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीसाठी पक्ष मोठी जबाबदारी देऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. #WATCH | Famous singer Anuradha Paudwal joins the Bharatiya Janata Party […]
अखेरीस नको, नको म्हणत असतानाही भाजपने (BJP) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना जबरदस्तीने लोकसभेच्या घोड्यावर बसवले आहे. आता त्यांना टाच मारुन तो घोडा पळवावाच लागणार आहे. मी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढविण्यासाठी इच्छुक नाही. त्या दृष्टीने मी तयारी देखील केलेली नाही, मला राज्याच्याच राजकारणात रस आहे, ही गोष्ट ते विविध माध्यमातून पक्ष नेतृत्वाला वारंवार […]