Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार संघाची पाहणी करायला सुरुवात केली. यामध्ये आज त्यांनी शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) यांचा मतदारसंघ असलेल्या शिरूर मतदार संघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी नट नट्यांचे राजकारणात काय काम? असं म्हणत अमोल कोल्हे […]
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशानंतर अनेक राजकीय गणित बदलली आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राणा आणि भाजपच्या सर्व मित्र […]
PM Modi Party fund : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज भारतीय जनता पार्टीला (BJP) पार्टी फंड (Party fund) म्हणून देणगी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी डोनेशन फॉर नेशन बिल्डिंग मोहिमेअंतर्गत भाजपला देणगी दिली आहे.पंतप्रधानांनी भाजपला 2000 रुपयांची देणगी दिली आहे आणि त्याची स्लिप सोशल मीडियावर […]
BJP Candidates List 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी (BJP Candidate List) जाहीर केली आहे. सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पक्षाने सर्व 195 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये महिला आणि मागासवर्गीयांनाही अनेक जागांवर संधी मिळाली आहे. पण देशात अशा अनेक व्हीआयपी जागा (VIP seat) आहेत ज्यांवर सर्वांचे […]
BJP Candidates List 2024: भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक 2024 साठी (Loksabha Election 2024) 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना वाराणसीतून, गृहमंत्री अमित शहा यांना गांधीनगरमधून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लखनऊमधून उमेदवारी देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीतून तिकीट देण्यात आले […]
BJP Candidates List 2024: लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपने 195 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा वाराणसीतून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) गांधीनगरमधून आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) लखनऊमधून निवडणूक लढवणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीतून तिकीट देण्यात आले आहे. शिवराज […]
Kripashankar Singh get ticket Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (BJP) 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीमधूनच निवडणूक लढविणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. या यादीत उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघाचा […]
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या यादीत 34 मंत्र्यांनाही तिकीट देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने पंतप्रधान मोदींना वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याचा निर्णय […]
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 195 उमेदवारांची पहिली यादी आज (2 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा वाराणसीमधूनच (Varanasi) निवडणूक लढविणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, 34 केंद्रीय मंत्री यांनाही या पहिल्या […]
सातारा : शरद पवार यांची २०१९ मधील साताऱ्यातील पावसाची सभा आठवतेय? (Satara Lok sabha constituency) होय. याच सभेचा मोठा परिणाम तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर झाला होता. या सभेचा सर्वाधिक फटका तेव्हा उदयनराजे (Udayanraje) यांना बसला. साताऱ्याच्या जनतेने त्यांचा ६० हजारांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. या सभेच्या सहा महिने आधी याच जनतेने त्यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार […]