Eknath Shinde यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मुंबईतील प्रमुख पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली.
लोकसभा निवडणुकीत पंजाब आणि जम्मू-कश्मीरमधील तीन कट्टरपंथींचा विजय झाला आहे.
Election Commission लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने पराभूत उमेदवारांसाठी एक योजना आणली आहे.
राज्यातील मुंबई महानगरपालिकेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकराज आहे. पुणे, ठाण्यातील महानगरपालिकांवरही प्रशासक आहे.
Rahul Gandhi आणि अखिलेश यादवांची संयुक्त सभा होती. मात्र यामध्ये मोठा गोंधळ झाल्याने दोन्ही नेत्यांना सभा न घेताच काढता पाय घ्यावा लागला आहे.
जो आमच्यावर हल्ले करतो त्याची आम्ही पूजा करणार नाही. जर कोणी आमच्या लोकांना मारले तर आम्ही देखील त्यांच्यावर प्रतिहल्ला करू अस योगी म्हणाले.
अजित पवार हे शरद पवारांचे राजकीय वारसदार आहेत की नाही, याचा निर्णय बारामतीकर घेणार
Rupali Chakankar यांच्यावर ऐन निवडणुकीच्या वातावरणात गुन्हा दाखल त्यांना ईव्हीएम मशीनची पूजा करणं भोवलं आहे.
PM Modi यांच्या गेल्या दोन दिवसांपासून राज्यामध्ये सभांचा धडाका सुरू आहे. त्यात सोलापूर, कराड, पुणे,माळशिरस, धाराशिव आणि लातूरचा समावेश आहे.
Vishal Patil : गेली अनेक दिवसांपासून सांगली लोकसभा (Sangli Loksabha) मतदार संघावरून शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु होती. शिवसेना (उबाठा) पक्षाने चंद्रहार पाटील (Chandrhar Patil) यांना उमेदवारी दिल्याने विशाल पाटील कमालीचे नाराज होते. अखेर त्यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दखल करून बंडखोरी केली आहे. ही महाविकास आघाडीतील पाहिली बंडखोरी आहे. तसंच, उद्या ते […]