Madhuri will Return to Nandani Math Kolhapur : गेल्या अनेक महिन्यांपासून कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नांदणी मठ (Nandani Math)आणि स्थानिक भाविकांसाठी आस्थेचा, श्रद्धेचा आणि आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेली… माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण अखेर मठात परत येणार आहे. वनतारा, मठ प्रशासन आणि राज्य शासन (Madhuri Elephant) यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय चर्चेनंतर या ऐतिहासिक घरवापसीवर शिक्कामोर्तब झालंय. गुजरातच्या ‘वनतारा’मध्ये हलवलेली […]
Madhuri elephant : राज्य सरकारच्या याचिका दाखल करण्याच्या भूमिकेनंतर आता वनताराने आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच माफी मागितली.
cabinet meeting लोकभावना, न्यायालयीन निर्णय आणि परंपरांचा सन्मान राखत सरकारने भूमिका घेतली आहे की, "ना हत्तीण विसरली जाईल, ना कबुतर मरेल!"
विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ही मोहीम सुरू केली आहे.
Raju Shetty यांनी हत्तीणीला मठातून हलवण्यासाठी दिलेले पत्र व्हायरल होत होते. त्यावर आता त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून खुलासा केला आहे.