Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही टवाळखोरांनी मुक्ताईनगर येथील यात्रोत्सवात चक्क केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली. या प्रकरणी मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे टवाळखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. राज्यात महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या […]
कुदळवाडीतील प्रशासनाच्या कारवाईचे समर्थन त्यांनी केले. पण या कारवाईत जे स्थानिक भूमिपुत्र भरडले गेले त्यांच्या पुनर्वसनाचा शब्दही आमदार लांडगे यांनी दिला.
राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.
आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे. बलात्कार झालाच नाही. जे काही घडलं ते दोघांच्या संमतीने झाले.
स्वारगेट अत्याचार या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatreya Gade) हा अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
पीएमपीच्या महिला वाहकाला डेपो मॅनेजरकडून शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्याचा दबाव माझ्यावर होता असे वक्तव्य डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये महाराष्ट्राच्या बस चालकाला फक्त कन्नड येत नाही म्हणून कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी काळे फासत मारहाण केली.
राज्यातील तुकडाबंदी कायदा रद्द होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या दिशेने राज्य सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
Aditya Thackeray : भाजपच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंसोबत आनंद घेतल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (Shivsena) नेते आणि