Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेची मुदत (Ahmednagar) बुधवार (ता. २७) रोजी संपुष्टात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून प्रशासक नेमण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना यापुढील कालावधीत कुठल्याही प्रकारची सभा किंवा बैठका घेता येणार नाहीत, असे आदेश महापालिका प्रशासनाकडून नुकतेच जारी करण्यात आले. या निर्णयानंतर महापालिकेत प्रशासकराज सुरू होईल. नगर महापालिकेची मुदत 27 […]