Uddhav Thackeray : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली. मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकजूट करून इंडिया आघाडी स्थापन केली आहे. राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप त्यांच्यात जागा वाटपाबाबत एकमत […]
Sharad Pawar : प्रहारचे प्रमुख व आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सध्या महायुतीत आहेत. याआधी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर मविआचे (MVA) सरकार पडल्यांतर ते महायुतीसोबत गेले. मात्र, त्यांना कुठलही मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं अनेकदा त्यांनी सरकारविरोधातच आंदोलन केली. दरम्यान, बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]