- Home »
- Nagpur Violence
Nagpur Violence
‘…तर कारवाई होणार’ नागपुरात सोशल मीडियावर पोलिसांची नजर, रिल्स बनवणाऱ्यांना सक्त ताकीद
Police Crackdown Social Media Restrictions Nagpur Violence : नागपूर हिंसाचार प्रकरणी (Nagpur Violence) मोठी अपडेट समोर आली आहे. नागपुरात 17 मार्च रोजी मोठा हिंसाचार उसळला होता. याप्रकरणी पोलिसांनी 50 दंगलखोरांवर गुन्हा दाखल केले होते. याप्रकरणी फहीम खान नावाच्या व्यक्तीला 18 मार्च रोजी अटक देखील करण्यात आली (Social Media Restrictions) होती. सहा दिवसांनंतरही 9 पोलीस ठाण्यांच्या […]
नागपूर दंगलीतील नुकसानीची वसुली होत नाही; कारण देत जरांगेंनी फडणवीसांना आठवून दिला जुना शब्द
Manoj Jarange Patil Warning To Devendra Fadnavis : नागपुरमधील हिंसाचारस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) आढावा घेतला. यावेळी त्यांनी आता जे नुकसान झालंय ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. ते पैसे त्यांनी भरले नाहीतर तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर आता मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange Patil) […]
नागपुरातील हिंसाचाराचा पहिला बळी; जखमी इरफान अन्सारीचा मृत्यू , तणावाचं वातावरण
Nagpur Violence Infar Ansari Death : नागपुरातील (Nagpur) हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. त्यामुळं राज्यात मोठं तणावाचं वातावरण आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये 17 मार्च रोजी दोन गटात मोठी दंगल उसळली होती. या हिंसाचारामध्ये इरफान अन्सारी नावाचा 38 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर मेयो रूग्णालयामध्ये उपचार सुरू होता. मागील दोन दिवसांपासून (Nagpur Violence) […]
Video : नागपुरात हिंसाचार घडवणाऱ्यांची प्रॉपर्टी विकली जाणार; फडणवीसांनी दिले थेट आदेश
गपूरमधील हिंसाचारात झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केलं जाणार आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई त्यांनी
मोठी बातमी! नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा; तपासात धक्कादायक माहिती
नागपूर दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध थेट देशद्रोहाचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर हिंसाचारावर संघाचं मोठं विधान! सध्याच्या काळात संयुक्तिक नसलेल्या औरंगजेबासाठी हिंसा…
RSS कडून प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी एका कार्यक्रमात त्यांना नागपूर हिंसाचारावर प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले आहे.
नागपूर हिंसाचारातील मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या; गडकरींविरोधात लढवली होती निवडणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाईंडचे नाव पहिल्यांदा समोर आले आहे. नागपुरात
फहीम खाननं लिहिली नागपूर हिंसाचाराची स्क्रिप्ट; राड्याच्या FIR मध्ये नेमकं काय काय?
Nagpur Violence : औरंगजेबाच्या कबरी विरोधात 17 मार्च रोजी नागपुरात बजरंग दल (Bajrang Dal) आणि विश्व हिंदू परिषदेकडून (VHP) आंदोलन करण्यात आले
Nagpur Violence : अंधाराचा फायदा घेत महिला पोलिसाची वर्दी खेचली; CCTV ताब्यात, गुन्हाही दाखल
हिंसाचारा दरम्यान एका ठिकाणी अंधाराचा फायदा घेत जमावाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
हल्ला पूर्वनियोजित…जीवघेणा वीटांचा मारा, इतके दगड कुठून आले? नागपूर पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
Police Narrated Story Of Nagpur Violence Over Aurangzeb : नागपूरमध्ये (Nagpur) काल औरंगजेबाच्या कबरीवरून वाद (Aurangzeb Tomb) चिघळला. दोन गटांमध्ये मोठी दंगल देखील झाली, इतकंच नाही तर पोलिसांवर थेट दगडांचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं. अनेक पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी (Nagpur Violence) झालेत. दोन्ही गटांकडून दगडांचा मारा थांबतच नव्हता. त्यामुळे हे दगड नेमके कुठून येत होते? […]
