Sharad Pawar यांनी लेट्सअप मराठीच्या खास मुलाखतीत संपादक योगेश कुटे यांच्याकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार असून, देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 23 जुलैला सादर केला जाणार आहे.
शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. पवार कधी काय भाकरी फिरवतील याचा आजपर्यंत कुणालाच अंदाज आलेला नाही.
या भेटीदरम्यान मोदींनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला विजयी झाल्यानंतर माती का चाखली असा प्रश्न विचारला.
नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषकात टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत तब्बल 17 वर्षांनंतर विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं आहे.
पीएम मोदींनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
Lok Sabha Session 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Lok Sabha Result 2024) देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार (NDA Government) स्थापन झाले
18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज चौहान, मनोहर लाल खट्टर आदींसह शपथ घेतली.
महत्त्वाच्या दिवशी मी सर्व नवनिर्वाचित खासदारांचे मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.
गुजरातच्या सोमे-गोमे चारशे पार करायला आले होते, पण जिथं मंदिर बाधंल तिथे रामाने मोदींना लाथाडलं, अशी टीका राऊतांनी केली.