लाडकी बहिण योजनेत खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महिलांनी आनंदोत्सव साजरा केला.
महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली असून, लाखो महिलांच्या खात्यात पैसेदेखील जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात लढत होणार.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये कुणाला किती जागा हव्यात यावरून आता दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत.
सरकारच्या योजना तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादीकडून जन सन्मान योजनेचे आयोजन करण्यात आले आहे.
आता तुम्हाला जे काही मिळतंय ते घ्या. पण भविष्यात आमचं सरकार आल्यानंतर ही योजना विचारीपणे चालवून भगिनींना जास्त ताकदीने मदत करू
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विवेक कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे यांच्यात लढत होणार आहे.
अजित पवार हे शरद पवार गटात जाणार का? याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यावर आता अजित पवारांनी भाष्य केलं.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे विरुद्ध शिवसेनेचे महेश शिंदे अशी लढत होऊ शकते
नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.