Radhakrishna Vikhe Criticized Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज महासत्ता बनत आहे. त्यांचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्यामुळेच देशाचे भवितव्य घडणार आहे. केवळ दहा जागा लढविणारे जाणते राजे देशाचे भवितव्य घडवू शकणार नाहीत, असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना लगावला. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक विकसीत करण्याचा आपला प्रयत्न असून, […]
Ahmednagar Loksabha : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Loksabha Election) महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी जमा झालेला मोठा जनसमुदाय हा विरोधकांना त्यांनी विचारलेला प्रश्न-उत्तर आहे, अशा अशा शब्दांत आता सुजय विखे यांनी नामोल्लेख टाळत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा […]
Eknath Shinde On Nilesh Lanke : महाविकास आघाडीच्या रावणरुपी असलेल्या लंकेचे दहन करून सुजय विखे (Sujay Vikhe)यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या, कारण ड्रामा करुन कोणी निवडून येत नाही. त्यासाठी कामच करावे लागते, जे काम सुजय विखे यांनी केलेले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील (Ahmednagar Lok Sabha Election)महायुतीचे उमेदवार […]
Rohit Pawar On BJP : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी भाजपकडून (BJP) चारशे पारचा नारा दिला जात आहे. मात्र चारशे पार तर सोडा हे साधे दोनशे पार देखील करू शकणार नाही अशी टीका आज कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर केली आहे. रोहित पवार आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha […]
Ahmednagar Loksabha : आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे. गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे मतदारसंघात दिसत आहेत. तुमच्याकडे काय आहे? तुम्ही केलेली कामे दाखवा मग बोलू, अशा परखड शब्दात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राहुरी येथील एका सभेत ते बोलत होते. 24 X 7 फॉर 2047; […]
Sujay Vikhe Patil : जो रामाचा नाही तो कोणाच्याही कामाचा नाही. असं म्हणत अहमदनगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्तुती केली आहे. आयोध्येमध्ये राम मंदिराचे निर्माण करुन कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नरेंद्र मोदींना जनता तिसऱ्यांदा पंतप्रधान करेल असा विश्वासही विखे पाटील (Sujay […]
Ahmednagar Lok Sabha : नगर दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आहेत. त्यांची टक्कर महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्याशी होत आहे. विखेंचा प्रचार जोरदार सुरू आहे. दुसरीकडे लंके यांनीही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून थेट गावागावात जाऊन प्रचार केला आहे. आता ही जनसंवाद यात्रा नगरमध्ये येत असून आज येथेच सांगता होणार आहे. या यात्रेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस […]
Rahul Gandhi will come to fill candidature of Nilesh Lanke : अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Lok Sabha) मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) विरुध्द मविआचे उमेदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यात लढत होणार आहे. उमदेवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरूवात झाली आहे. दोन्ही उमेदवार लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान, लंकेंचा उमेदवारी अर्ज […]
Sujay Vikhe Patil : भावनांशी खेळून मत मागणे आपल्याला जमत नाही. डॉक्टर या नात्याने रूग्णांना सेवा देतानाचे व्हिडीओ काढणे आपल्याला पसंत नाही.केलेल्या विकास कामांवर आपण मतदान मागत आहोत.कोणतेही सर्व्हे येवू द्या, मात्र मला विजयी करण्याचा सर्व्हे गरीबांच्या मनात ठामपणे असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केला. पारनेर […]
Radhakrishna Vikhe Criticized Sharad Pawar : महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार हे नगर जिल्ह्यात येणार आहे. याबाबत मंत्री विखे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की शरद पवार हे आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या विरोधात प्रचारासाठी आले नाही तर ही एक मोठी बातमी होईल. जगात जे आश्चर्य आहेत त्यापैकी हे एक आश्चर्यच होईल. […]