Pahalgham Terror Attack Reliance Foundation offer free treatment to all the injured : एकीकडे जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. याच जखमींसाठी रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) पुढे आले असून, त्यांनी पहलगाम येथील हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी मोफत उपचारांची घोषणा केली आहे. ब्रेकिंग […]
रुपाली पाटील श्रीनगरमध्ये अडकल्या होत्या. काल त्या कुटुंबियांसह सुखरुप पुण्यात परतल्या. त्यानंतर नराधमांना तिथेच मारा, असं त्या म्हणाल्या.
How Much Pakistan Spend On Terrorist : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आज तिसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हटलंय की, ज्या दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना मारलंय, ज्यांनी यासाठी कट रचलाय. त्यांना भयंकर शिक्षा दिली जाईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी (Terrorist) संबंधित असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटने (Pakistan) घेतली […]
Pahalgam Attack : पाकिस्तानमधील भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर पाकिस्तान सोडण्याचे आदेश भारत सरकारने नागरिकांना दिले आहे.
Pakistani Stock Market : जम्मु आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack) 27 पर्यटकांचा मृत्यू
Indus River Water Treaty : पहलगाम हल्ल्याला (Pahalgam attack) प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने सिंधू नदी पाणी करार थांबवला.
Sharad Pawar Meet Kaustubh Ganbote Wife In Pune : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्याचे कौस्तुभ गणबोटे (Kaustubh Ganbote) यांचा देखील मृत्यू झालाय. त्यांच्या घरी शरद पवार (Sharad Pawar) यांनी भेट दिली. यावेळी कौस्तुभ गणबोटे यांची पत्नी भावूक झाली होती. त्यांनी शरद पवार यांच्यासमोर अंगावर काटा आणणारा पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) अनुभव सांगितला आहे. कौस्तुभ […]
Cabinet Meeting on Security : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतले (Pakistan) आहेत. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत (CCS) पाकिस्तानला हादरा देणारे पाच निर्णय घेण्यात आले. हे पाचही निर्णय पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. पण भारत सरकारने निर्णय घेतले म्हणजे घेतले यात आता काही बदल होईल याची शक्यता नाही. पण ज्या […]
Indus Water Treaty : मंगळवारी 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Attack)
India Strict Action Against Pakistan After Pahalgam Attack : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पहलगामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर मोठे निर्णय घेतले आहेत. या हल्ल्यानंतर देशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या निवासस्थानी सुरक्षा समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर (Pahalgam […]