- Home »
- Pahalgam Attack
Pahalgam Attack
‘काश्मीर आमचे आहे, आम्ही मोठ्या संख्येने येणार’ … अभिनेता अतुल कुलकर्णी पोहोचला पहलगाममध्ये
Actor Atul Kulkarni Visit Pahalgam : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालाय. हल्ल्याला 5 दिवस होत नाही तेच अभिनेता अतुल कुलकर्णीने (Atul Kulkarni) पहलगामला भेट दिली आहे. ते सध्या पहलगामध्ये आहेत. मी काश्मीरला (Pahalgam) आलोय, तुम्हीसुद्धा या…, असं आवाहन अतुल कुलकर्णीने काश्मीरकडे पाठ फिरवणाऱ्या पर्यटकांना केलं आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अतुल कुलकर्णी यांनी […]
पहलगाम हल्ला… केंद्र शासनाचे अपयश, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Jayant Patil Criticized Central Government On Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावरून जयंत पाटलांनी (Jayant Patil) केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. हे केंद्र शासनाचं अपयश असल्याची टीका त्यांनी केलीय. आजवर केंद्र शासनाने काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे, दहशतवादी घटना (Pahalgam Attack) संपुष्टात आल्याचं सांगितलं, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
दहशतवाद्यांचे फोटो मिळाले मग हल्ल्याची माहिती का नाही? शंकराचार्यांचा मोदी सरकारला सवाल, धीरेंद्र शास्त्रींचेही टोचले कान
Shankracharay Swami Avimukteshwar यांनी पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मोदी सरकारला सवाल केला तसेच धीरेंद्र शास्त्री यांचे कान टोचले.
बदला घेणार, पाकिस्तानवर होणार लष्करी कारवाई, सरकारकडून तयारी सुरु
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार आता लष्करी करावाई
Pahalgam attack: गुजरात पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; हजारहून अधिक बांगलादेशी ताब्यात
Gujarat मध्ये तब्बल एक हजार 24 बांगलादेशी नागरिक आढळून आले आहेत. हा आकडा ऐतिहासिक असल्याचं सांगितंल जात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दल ॲक्शन मोडमध्ये; अनंतनागमध्ये 175 संशयित ताब्यात
Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारतीय
मोठी बातमी : लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; वृत्तवाहिन्यांना सरकारकडून सूचना
Pahalgam attack नंतर आता केंद्र सरकारने वृत्त वाहिन्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या कारवायांचे रिअल टाईम कव्हरेज न करण्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्यात 5 हजारांहून अधिक पाकिस्तानी, नागपूरमध्ये सर्वाधिक; जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्र सरकारने कठोर कारवाई करण्यास
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संभाव्य ॲक्शनची चर्चा; पाकिस्तानमधील या दहशतवादी शाळा अॅक्टिव
पाकव्याप्त काश्मीर बळकावल्यापासून हा पट्टा पाकिस्तानने दहशतवाद्यांना आंदण म्हणून दिला आहे. या भागात त्यांची घरं आहेत.
पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी अमेरिकेची.. काय म्हणाल्या, गुप्तचर विभागाच्या प्रमुख?
या भयावह इस्लामी अतिरेकी हल्ल्यानंतर आम्ही भारतासोबत आहोत. पहलगाममध्ये २६ हिंदूंना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली.
