खरं म्हणजे नरेंद्र मोदी व अमित शहापासून महाराष्ट्राला धोका आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राची लूट होत आहे.
फक्त 10 आमदार जरी निवडून आले तरी आम्ही मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी अजित पवारांचं नाव घेतल आहे.
वन नेशन वन इलेक्शन म्हणजे लोकशाही संपवून हुकूमशाही लादण्यास सुरुवात झाली आहे, अशी टीका उत्कर्षा रुपवतेंनी केली.
रोज भूमिका बदलू नका, 288 उमेदवार तुम्ही उभे करणार आहात असं बोलताय, तुमच्यात हिंमत असेल तर 288 उमेदवार उभे करा
Thalapathy Vijay: चाहते तमिळ सिनेमाचा मेगास्टार विजयला "थलापथी" म्हणून ओळखतात. या अभिनेत्याने आता राजकारणात प्रवेश केला आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे म्हणाले, महाविकास आघीडकडून शिवसेनेला पारनेर-नगर विधानसभा मिळेल.
एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या नात्यांसह राजकारणावर भाष्य केलं.
कंगना राणावतची खासदारकी रद्द करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने कंगनाला नोटीस बजावली आहे
विधानपरिषद निवडणुकीत मविआने एक जास्तीचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता दिसत आहे.