एलॉन मस्क (Elon Musk) यांनी फक्त गाड्या बनवण्याचे काम करावे, फालतूचे सल्ले देऊ नये, असं प्रत्युत्तर पटेल यांनी दिलं.
Rohit Pawar On Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि
भाजपकडून माझ्या नावासाठी निरोप मिळाला होता, मी पूर्वी भारत सरकारमध्ये मंत्री होतो. त्यामुळे स्वतंत्र प्रभार पदभार घेणं मला योग्य वाटत नव्हतं
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यानुसार, 25 जूनला मतदान आणि मतमोजणीही होणार आहे.
छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात थोड राजकारण झालं असा खुलासा प्रफुल पटेल यांनी केला आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी एक ट्टीट करून आपण 2004 मध्ये भाजपसोबत युती व्हावी, यासाठी पवार साहेबांकडे आग्रह धरल्याचं मान्य केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीत जिरेटोप घालून स्वागत केले. यानंतर महाराष्ट्रात मात्र संतापाची लाट उसळली.
Praful Patel : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024)महायुतीच्या जागावाटपावरुन सुरुवातीपासूनच जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group)आणि राष्ट्रवादी अजित पवार (NCP Ajit Pawar Group)गटातील लोकसभा उमेदवारीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. महायुतीच्या जागावाटपामध्ये सुरुवातीलाच अजितदादांच्या राष्ट्रवादीला साताऱ्याची जागा सोडण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)आधीपासूनच आग्रही […]
Sharad Pawar on Praful Patel : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच काल प्रफुल्ल पटेलांनी (Praful Patel) शरद पवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचा अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार 50 टक्के भाजपबरोबर येण्यास अनुकूल होते, असा दावा पटेल यांनी केला होता. त्यावर आता खुद्द शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं. अमोल कोल्हेंचा […]
Praful Patel On Sharad Pawar : शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान व्हावे, असं सर्वसामान्य जनतेला वाटतं. तशी संधीही पवारांना चालून आली होती. दरम्यान, पवारांना चालून आलेल्या संधीविषयी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी भाष्य केलं. एनडीएमध्ये सामील होण्यासाठी त्यांनी मनाची अर्धी तयारी केली होती, मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी निर्णय बदलला. पीएम बनण्याची […]