Praful Patel : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं तसे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी एका कार्यक्रमांत बोलतांना विरोधी पक्षांच्या नेत्यांना गंभीर इशारा दिला. दोन्ही जिल्ह्यातील आमदार-खासदारांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत, असं […]
Praful Patel : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल ( Praful Patel ) यांनी मुलाखती दरम्यान एक राष्ट्रवादीमधील बंडानंतर घडलेला एक किस्सा सांगितला. ते म्हटले की, शपथविधीनंतर आम्ही पवार साहेबांची माफी मागितली. त्यांना आमच्यासोबत राहण्याची विनंती केली. पण त्यांच्याकडून जे अपेक्षित होतं. तो होकार त्यांच्याकडून आला नाही. असा किस्सा प्रफुल पटेल यांनी सांगितला. […]
मुंबई : भारतातील राजकारण्यांची संपत्ती हा कायमच चर्चेचा आणि भुवया उंंचावणारा विषय असतो. आताही महाराष्ट्रात पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीतील सर्वपक्षीय सहाही उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे चर्चेचा विषय ठरला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. ते तब्बल 483 कोटींचे मालक आहेत. इतरही उमेदवारांची संपत्तीही कोट्यावधीच्या घरात आहे. […]
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवार (Rajya Sabha Election) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांना उमेदवारी दिली. मात्र, आधीच राज्यसभेचे सदस्य असलेल्या प्रफुल पटेलांच्या रिक्त झालेल्या जागेवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांकडूनही यावर टीका केली जात आहे. यानंतर स्वतः प्रफुल पटेल यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली. माझ्या […]
Praful Patel On Chhagan Bhujbal : ओबीसीतून (OBC) मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. सरकारने याबाबत अधिसूचना काढली आहे. त्यावरून छगन भुजबळ यांनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. यावर आम्ही हरकती घेऊ, असे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल ( Praful […]