- Home »
- Pune Municipal Corporation Election 2025
Pune Municipal Corporation Election 2025
पुण्यातच काय सगळीकडंच युती…., शिवसेना नेते उदय सामंत युतीबाबत काय म्हणाले?
पुणे शहरासह महानगर पालिका निवडणुकांसाठी सर्व ठिकाणी महायुती आहे असं उदय सामंत म्हणाले आहेत. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
मोठी बातमी! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, अजित पवारांची पिंपरी चिंचवडमध्ये थेट घोषणा
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा होती. त्यावर आज अजित पवार यांनी सभेत बोलताना भाष्य केलं.
पुण्यातील मविआ’च्या बैठकीला शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष गैरहजर, अजित पवारांसोबत बोलणी फायनल झाल्याची चर्चा
पुण्यात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागावाटपासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यारा शरद पवारांचा पक्ष गैरहजर.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी सोबत येणार असतील तर आम्ही…, काँग्रेस नेते वडेट्टीवारांची मोठी घोषणा
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्याताली दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीबाबत वक्तव्य केलं असून काँग्रेसच धोरण जाहीर केलं.
Video : पुण्यातील गुंड बंडू आंदेकरसह सून अन् भावजय निवडणुकीच्या मैदानात; पक्ष कोणता?
बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज आंदेकर हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना नगरसेवक होता. त्यानंतर, बंडू आंदेकरांनी अर्ज केला.
‘त्या’ अफवा असून, भाजप माझ्यावर अन्याय करणार नाही, मला उमेदवारीची खात्री; रामभाऊ दाभाडेंना विश्वास
Rambhau Dabhade: कुणीही काही अफवा पसरविल्यातरी त्याकडे लक्ष न देता आपण लोकांपर्यंत जाण्याचे ठरविले आहे. मी निवडणूक लढणार.
पुण्यात महाविकास आघाडीसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गडाला सुरुंग; आमदाराच्या मुलासह 22 जणांचा भाजपमध्ये प्रवेश
शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गडाला पुण्यात भाजपकडून सुरुंग.
Video : महायुतीच बघू, पुण्यात आमची तयारी पूर्ण, धंगेकर पुन्हा भाजप विरोधात मैदानात
नगरसेवक पदासाठी अनेक तरुण आणि त्यातही उच्च शिक्षित तरुणांनी संपर्क केला आहे अशी माहितीही धंगेकर यांनी यावेळी दिली आहे.
महापालिका निवडणुका कधी होणार? संभाव्य तारीख समोर; जाणून घ्या सर्वकाही
Municipal Corporation Election 2025 Date : राज्यात 2 डिसेंबर रोजी 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
