- Home »
- Pune news
Pune news
Pune News : जामीन मिळवून देण्यासाठी लाच मागणाऱ्या वकिलावर गुन्हा दाखल
Pune News : एका गुन्ह्यात अटक झालेल्या मुलाला लवकर जामीन मिळवून (Pune News) देतो. पण त्यासाठी पोलीस अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील अशी बतावणी करून लाच मागणाऱ्या वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर वकिलाने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विभागाने गुन्हा दाखल केला. […]
चांगल्या आरोग्यासाठी व्यसनांपासून दूर राहा, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकरांचा विद्यार्थ्यांना संदेश
पुणे : विद्यार्थ्यांना आरोग्य चांगले राहावे म्हणून व्यसनापासून दूर रहावे आणि स्वच्छतेचे नियम कटाक्षाने पाळावे. दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींमधून स्वच्छतेची आवड जोपासावी. तसेच व्यायामही आरोग्यसाठी उपयुक्त आहे. त्यामुळं विदार्थ्यांनी स्वच्छता आणि व्यामाय याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा संदेश पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर (Dr. Raman Gangakhedkar) यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘राजे-महाराजे इंग्रजांना सामिल’ गांधींना फडणवीसांनी सुनावलं; म्हणाले, […]
