एखादी मागणी करणे आणि ती लावून धरणे यात फरक आहे. राज ठाकरे नेहमीच स्पष्ट बोलतात. आम्ही त्यांच्यात बाळासाहेब ठाकरेंना पाहतो.
सजीव सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळे जीव आहेत. यात काही हायबरनेटिव्ह प्रकारचे काही प्राणी असतात. जे हायबरनेशनमध्ये 8-9 महिन्यांचा कालावधी घालवतात.
सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत ना युती, ना आघाडी. आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत असे राज ठाकरेंनी सांगितले.
शरद पवार सांगतात की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? ९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली.
हे आरक्षण मिळूच शकत नाही. तसंच, हा फक्त मराठा समाजाचा विषय नाही. देशातील अनेक जातींचा विषय आहे. ते सर्व समोर आणावं लागे.
संजय शिरसाट यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं.
दुर्दैवाने आज राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
आज दसरा आहे. सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. दर दसऱ्याला आपण सोने लुटतो, एकमेकांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचं सोनं अनेक वर्षांपासून लुटलं
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यात राज यांनी रतन टाटांसोबतचे खास फोटो शेअर करत राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला याचं दुःख आहेच, पण एकूणच भारताने कदाचित शेवटचा असा […]