भारत-पाकिस्तान युद्धात विजय नाही तर केवळ युद्धविराम दिला असल्याची खंत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंनी व्यक्त केलीयं.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मातोश्रीवर चहाचं निमंत्रण दिलंय.
Prakash Mahajan On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) दरम्यान
राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे. तिथं कोणीही जाऊन पदवी घेऊ शकतं, अशीच परिस्थिती आहे. मात्र, त्यांनी अनैतिक संबंध ठेऊ नये.
Raj Thackeray meets Uday Samant : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांनी सुरूवात केली आहे. यापार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी अन् बैठका महत्वाच्या ठरत आहे. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची […]
Devendra Fadnavis replies Raj Thackeray : भारताने पाकिस्तानवर हल्ला करत पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत […]
ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना हुडकून काढणं त्यांचा बंदोबस्त करणं यासाठी संपूर्ण देशभर मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन्स करा.
Narayan Rane Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राजकीय वर्तुळात राज ठाकरे (Raj Thackeray) अन् उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर आता खासदार नारायण राणे यांनी वक्तव्य केलंय. शिवसेनेच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट टाकण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ही पोस्ट करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी […]
ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. "वेळ आलीय, एकत्र येण्याची" अशा सूचक शब्दांत ठाकरे गटाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातही सातत्याने भेटीगाठी झाल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातही मनोमिलनाचे संकेत मिळत आहेत.