इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील दोन जीआर रद्द केले.
पत्रकारांनी त्यांना एक गुगली प्रश्न विचारला होता त्यावर अजित पवार यांनी खास उत्तर दिलं. या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
ते दिवसभर इंग्रजीत बोलतात, रात्री इंग्रजी पितात आणि निवडणुकीच्या वेळी दिशाभूल करण्यासाठी यांचं मराठीप्रेम जागृत होतं.
हिंदी सक्तीच्या विरोधातील मोर्चात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष घेतील.
Varun Sardesai Meet Sandeep Deshpande : राज्यातील राजकारणात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे
Sandeep Deshpande On BJP : गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राज्याचा राजकारण चांगलेच तापले आहे. महायुती (Mahayuti) सरकारवर
राजकारणात मला फक्त आशिष शेलार माहिती, इतर कोणाशीही संबंध नसल्याचं विधान सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी ठाकरे बंधूंच्या प्रश्नावर केलंय.
Resignation Over Compulsion of Hindi In BJP: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (Uddhav Thackeray) एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर करत हिंदी सक्तीविरोधात दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या […]
हिंदी भाषा सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा निघणार असून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची स्टोरी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी सांगितलीयं.
Gunaratna Sadavarte Criticized Raj Thackeray Against Hindi : हिंदी सक्तीला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मुसक्या आवळा, असं आवाहन वकील गुणरत्न सदावर्ते यांनी (Gunaratna Sadavarte)केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना नामी संधी असल्याचा देखील उल्लेख केलाय. अजित पवार एक डोळस मंत्री असल्याचं देखील सदावर्ते यांनी (Hindi Language Compulsory) म्हटलंय. […]